पुणे महानगरपालिका NHUM च्या अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2025, PMC Bharti 2024 Last Date, पुणे महानगरपालिका भरती 2025,
पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची ही चांगली संधी असणार आहे. नक्की कोणत्या पदासाठी ही जाहिरात आहे. याची माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
Pune Mahanagarpalika Bharti 2025
एकूण 179 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पद : योग प्रशिक्षक
शिक्षण :
- 10 वी पास
- योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र
वय : 18 – 45 वर्ष
फी : कुठलीही फी नाही
सुप्रीम कोर्ट मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
पुणे महानगरपालिका भरती 2025
अर्ज करण्याचा पत्ता :
इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे मुनिसिपल कार्पोरेशन, स क्र 770 / 3, बकरे एव्हेन्यू, गल्ली क्रमांक 7 कॉसमॉस बँक समोर, भांडारकर रोड, पुणे – 411005
अर्ज सादर करण्याची मुदत : 24 डिसेंबर 2024 पर्यंत
पी एम सी वेबसाइट | येथे क्लिक करा |
पी एम सी जाहिरात | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअप्प चॅनल | येथे क्लिक करा |