RITES Recruitment 2023 Notification PDF, rites recruitment salary

RITES Recruitment 2023 Notification PDF

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. या भरती साठी अर्ज हे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मागविण्यात आलेले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. RITES Recruitment 2023 Notification PDF

हा अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. शैक्षणिक पात्रता, पदांची सविस्तर माहिती, पगार, नोकरीचे स्थळ, वय मर्यादा, अर्ज करण्याची पद्धत आणि सूचना इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. या भरतीच्या पुढील अपडेट साठी, तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. rites recruitment 2023 salary


रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेड भरती 2023

एकूण रिक्त पदे : 91 पदे

पदांची नावे : खालील फोटो प्रमाणे

rites vacancy 2023 ,
  1. सुपरवायझर कम कन्स्ट्रकशन मॅनेजर
  2. ड्राफ्ट्समन
  3. क्वालिटी अश्युरंस आणि कंट्रोल इंजिनीअर
  4. फील्ड क्वालिटी कंट्रोल इंजिनीअर

RITES Recruitment 2023 Notification शैक्षणिक पात्रता :

  1. पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी किंवा समतुल्य / 3 वर्षांचा अनुभव वॉटर सप्लाय मध्ये
  2. 10 वी पास + आय टी आय / अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र सिविल इंजिनिअरिंग असिस्टंट मध्ये / ड्राफ्ट्समन सिविल / सी ए डी ( CAD) ऑपरेटर ऑटोकॅड मध्ये सिविल / ऑटोकॅस 1 वर्षाचा अनुभव
  3. पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी किंवा समतुल्य / 3 वर्षांचा अनुभव वॉटर सप्लाय मध्ये
  4. पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंग ची पदवी + 2 वर्षांचा अनुभव / र्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 5 वर्षांचा अनुभव
  5. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर अधिक माहिती साठी दिलेली मूळ जाहिरात वाचा

वय मर्यादा : 55 वर्ष

नोकरी स्थळ : भारत

भरती अर्ज फी : कुठलीही फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टो. 2023

मुलाखतीची तारीख : 13 ऑक्टो ते 20 ऑक्टो 2023


हे देखील वाचा

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती , 37 हजार पर्यंत मिळेल पगार, माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


RITES Recruitment 2023 Selection Process निवड प्रक्रिया : खालील प्रमाणे

RITES Recruitment 2023 Selection Process
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील नवनवीन नोकरीच्या जाहिरातीची मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा.

Whatsapp Group