SECL Bharti 2025, Coalfield Vacancy 2025 Last Date to Apply

SECL Bharti 2025, Coalfield Vacancy 2025 Last Date to Apply

SECL Bharti 2025 : साऊथ ईस्टर्न कोलफील्ड मध्ये नवीन पदांची करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.

ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा.

SECL Bharti 2025

एकूण 900 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

  1. पदवीधर अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस
  3. फ्रेशर अप्रेंटिस ( ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव ) या पदांची भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. पदवीधर अप्रेंटिस : मायनिंग इंजिनिअरिंग ची पदवी / बी बी ए / बी सी ए / बी कॉम / बी एससी
  2. टेक्निशियन अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मायनिंग / माइन सर्वेइंग / सिविल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल )
  3. फ्रेशर अप्रेंटिस : 10 वी पास

वय : कमीत कमी 18 वर्ष

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : मध्यप्रदेश आणि छत्तीसगड

रेल्वे मध्ये 1154 जागांसाठी भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

Coalfield Vacancy 2025 Last Date to Apply

  1. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  2. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

 

Scroll to Top