Thane Mahanagarpalika Bharti 2025, TMC Mumbai Bharti 2025

ठाणे महानगरपालिकेत वेगवेगळ्या पदांची भरती केली जाणार आहे. महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून लगेच अर्ज करायचे आहेत. Thane Mahanagarpalika Bharti 2025, TMC Mumbai Bharti 2025, Mumbai Job Update 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ठाणे येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत ठाणे महानगरपालिका येथे नोकरीची संधी मिळणार आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Table of Contents

Thane Mahanagarpalika Bharti 2024

42 जागांसाठी ही भरती करण्यात येईल.

पदे :

  1. वैद्यकीय अधिकारी
  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
  4. प्रोग्राम असिस्टंट QA

शिक्षण :

  1. पद 1 साठी : एम बी बी एस
  2. पद 2 साठी : 12 वी पास आणि लॅब टेक्निशियन डिप्लोमा
  3. पद 3 साठी : एम बी बी एस किंवा बी डी एस / बी ए एम एस / बी एच एम एस / बी यू एम एस / बी पी टी एच + एम पी एच / एम एच ए / एम बी ए ( हेल्थ केअर अॅडमिनिसट्रेशन )
  4. पद 4 साठी : कुठल्याही शाखेची पदवी / इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट

वय : 17 डिसेंबर 2024 या तारखेस

  1. पद 1 : 18 ते 69 वर्ष
  2. पद 2 : 18 ते 64 वर्ष
  3. पद 3 : 18 ते 38 वर्ष ( मागासवर्ग 5 वर्षाची सूट )
  4. पद 4 : 18 ते 38 वर्ष ( मागासवर्ग 5 वर्षाची सूट )

फी :

  1. खुला वर्ग : 150 /- रु
  2. मागासवर्ग : 100 /- रु

नोकरी स्थळ : ठाणे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

TMC Mumbai Bharti 2025

  1. सदर भरती चा अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
  4. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करा.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :

ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे 400602

अधिकृत वेबसाइट क्लिक करून पहा
अर्ज नमूना क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात क्लिक करून पहा