TMB Bank Vacancy 2025, तामिळनाड मर्कंटाइल बँकेत नोकरीची संधी

TMB Bank Vacancy 2025 : तामिळनाड मर्कंटाइल बँक अंतर्गत नवीन पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. पूर्ण भारतामधील शाखांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. बँक भरती 2025 जाहिरात,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर बँक भरती ची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. जे बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक व पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे.

Table of Contents

TMB Bank Vacancy 2025

एकूण 124 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 60% मार्क सहित कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

वय : 1 जानेवारी 2025 या दिवशी 30 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : भारत

फी : 1000 /- रु

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीची संधी ,लगेच क्लिक करा आणि जाहिरात पहा

Tamilnad Mercantile Bank Recruitment 2025

  1. सदर भरती मधील नमूद पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 16 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. या भरती ची परीक्षा : एप्रिल 2025 ला होईल
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात क्लिक करा
ऑनलाइन फॉर्म क्लिक करा
ऑफिशियल वेबसाइट क्लिक करा