यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आय टी आय आणि नॉन आय टी आय उमेदवारांना या भरती मध्ये सहभागी होता येणार आहे. खाली दिलेली जाहिरात वाचा आणि दिलेल्या लिंक वरुण अर्ज भरा. YIL Recruitment 2024, Yantra India Limited Apprentice 2024,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही मेगा भरती तुमच्या मित्र आणि मैत्रिणी पर्यंत नक्की पोचवा. जेणेकरून त्यांना सुद्धा या नोकरीचा लाभ घेता येईल. आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन होण्यासाठी वरील बटन वर लगेच क्लिक करा.
YIL Recruitment 2024
एकूण 3883 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पद :
- आय टी आय अप्रेंटिस
- नॉन आय टी आय अप्रेंटिस
वरील 2 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
शिक्षण :
- पद 1 साठी : 50% मार्क सहित 10 वी पास / 50% मार्क सहित आवश्यक ट्रेड मधील आय टी आय
- पद 2 साठी : 50% मार्क सहित 10 वी पास
वय :
- 14 ते 18 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची शिथिलता
- ओबीसी साठी 3 वर्षाची शिथिलता
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी : 200 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला आणि इतर ( ट्रान्सजेंडर ) : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
500 जागांसाठी भरती सुरू, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
Yantra India Limited Apprentice 2024
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- खालील टेबल मध्ये अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात | क्लिक करून वाचा |
अधिकृत वेबसाइट लिंक | क्लिक करून पहा |
अर्ज लिंक | क्लिक करून अर्ज करा |