कोल्हापूर जिल्हा परिषद भरती 2023 / Zp Kolhapur Recruitment 2023 अंतर्गत वेगवेगळ्या 728 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
पात्र उमेदवारांनी उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. खालील माहिती मध्ये भरतीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तसेच पदांची संख्या, फी, पगार, अर्ज करण्याची शेवट तारीख, अर्ज करण्याची लिंक, नोकरी चे ठिकाण, वय मर्यादा, अर्ज करण्यासाठी च्या महत्वाच्या सूचना व इतर महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे.
खालील दिलेली माहिती व अधिकृत जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचूनच अर्ज प्रक्रिया करा.
भरती संदर्भातील सर्व सविस्तर माहिती जिल्हा परिषद कोल्हापूर च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या जाहिराती मध्ये नमूद केलेली आहे. भरती प्रक्रिया सुरू असताना वेळोवेळी भेट देऊन भरती संदर्भातील आवश्यक ती माहिती मिळवण्याची जाबबादरी उमेदवाराची असेल.
दिलेली जाहिरात व माहिती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर होऊ शकते. तुमचं एक शेअर गरजू ला नोकरी मिळवून देऊ शकते.
कोल्हापूर जिल्हा परिषद भरती 2023 / Zp Kolhapur Recruitment 2023
एकूण : 728 रिक्त पदे
पदांची माहिती :
अनू क्रमांक | पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|---|
1 | आरोग्य सेवक पुरुष 40% | 36 |
2 | आरोग्य सेवक पुरुष 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) | 103 |
3 | आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला ) | 406 |
4 | औषध निर्माण अधिकारी | 26 |
5 | कंत्राटी ग्रामसेवक | 57 |
6 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा | 16 |
7 | कनिष्ठ आरेखक | 2 |
8 | कनिष्ठ यांत्रिक | 1 |
9 | कनिष्ठ लेखा अधिकारी | 4 |
10 | कनिष्ठ सहाय्यक | 16 |
11 | कनिष्ठ सहाय्यक लेखा | 3 |
12 | मुख्य सेविका / पर्यवेक्षिका | 4 |
13 | पशुधन पर्यवेक्षक | 12 |
14 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 1 |
15 | वरिष्ठ सहाय्यक | 2 |
16 | वरिष्ठ सहाय्यक लेखा | 5 |
17 | विस्तार अधिकारी कृषि | 2 |
18 | विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | 4 |
19 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) | 28 |
शैक्षणिक पात्रता : वरील पदांच्या क्रमांकानुसार पात्रता खालील प्रमाणे
- माध्यमिक शाळा परीक्षा विज्ञान विषयासह पास. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- माध्यमिक शाळा परीक्षा विज्ञान विषयासह पास असावा. राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यकमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य.
- ज्यांची पात्रता, साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदे मध्ये नोंदणी झालेली असेल.
- औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका. औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते उमेदवार.
- 60% गुण घेऊन 12 वी पास
- स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी व पदविका
- माध्यमिक शाळा पास, स्थापत्य आरेखकाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
- तांत्रिक शिक्षण विभातील यांत्रिकी विषयाचा कमी मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण असावा. रोड रोलर दुरूस्ती कहा 5 वर्षे अनुभव
या पुढील पात्रता पुढील प्रमाणे (फोटो मध्ये )
हे देखील वाचा
अमरावती जिल्हा परिषद मध्ये 653 पदांची भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी व अर्ज करण्यासाठी क्लिक करा
वय मर्यादा : 18 वर्ष ते 38 वर्ष
एससी / एस टी : 5 वर्षे सूट , ओबीसी : 3 वर्षे सूट
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- राखीव वर्ग : 900 /- रु
पगार :
19,000 रु ते 1,12,400 रु प्रति महिना (पदानुसार वेगवेगळा पगार आहे)
नोकरी स्थळ : कोल्हापूर
अर्जाची पद्धत : ऑनलाइन
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023
- अधिकृत जाहिरात : जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा
- अधिकृत संकेत स्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना
- राज्यातील सर्व जिल्हा परिषद परीक्षा एकाच वेळी होणार आहेत, म्हणून उमेदवाराने एका पदासाठी अधिक ठिकाणी अर्क करू नये.
- पात्र उमेदवारांनी अर्ज हा दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन पद्धतीने च करायचा आहे.
- इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे अचूक व काळजीपूर्वक अपलोड करावीत.
- अर्ज फी फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाईल
- इतर सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती तसेच सरकारी योजनांची त्वरित अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. ही जाहिरात शेअर करण्यासाठी लेखाच्या खालील व वरील बाजूस सहरे करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा.