या वेबसाइट वर देण्यात येणाऱ्या चालू घडामोडी सर्व महत्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा या चालू घडामोडी आहेत. तुम्ही देखील याचा अभ्यास करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. Chalu Ghadamodi 2023
Chalu Ghadamodi 2023 / 29 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी
2000 पासून 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो
29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून ओळखला जातो / साजरा केला जातो
2023 च्या जागतिक हृदय दिन ची थीम USE HEART KNOW HEART आहे
भारताचे हरित क्रांति चे जनक म्हणून ओळखले जाणारे एम एस स्वामिनाथन यांचे नुकतेच निधन झालेले आहे
भारतातील रोशिबिनी देवी हिने वूशू या क्रीडा प्रकारात 60 किलो वजनाच्या गटातून रौप्य पदक जिंकले
शिवा नरवाल ने 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले, तो पॅरिस ऑलिंपिक साठी पात्र झालेला आहे.
कावेरी नदीच्या पानी वाटप वरून सध्या कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वाद चालू आहे.
सध्या जाहीर करण्यात आलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकाचा देश आहे.
ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत 40 व्या स्थानावर आहे.
वर्ल्ड टॅलेंट रॅंकिंग मध्ये भारत 64 देशांच्या यादी मध्ये 56 व्या क्रमांकावर आहे. ही यादी इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेवलपमेंट तर्फे जाहीर केली गेली. या वर्ल्ड टॅलेंट रॅंकिंग मध्ये 2022 च्या तुलनेमध्ये भारत 4 क्रमांकाने खाली आलेला आहे.
चालू घडामोडी 30 सप्टेंबर 2023
किरण बालिया ही आशियाई क्रीडा स्पर्धे मध्ये गोळफेक मध्ये पदक पटकावणारी दुसरी भारतीय महिला बनली हे.
भारताने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धे मध्ये 18 पदे जिंकून सर्वोच्च कामगिरी केली आहे.
यूपीएससी आयोगाच्या सदस्य पदाची डॉ दिनेश दासा यांनी शपथ घेतली आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठ हे जागतिक विद्यापीठ क्रमवारी मध्ये प्रथम स्थानावर आहे. टाइम हायर एजुकेशन ने ही क्रमवारी जाहीर केली आहे.
दिल्ली राज्य / केंद्रशासित प्रदेश च्या सरकारने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हिवाळी कृती योजना तयार केली आहे.
टाइम हायर एजुकेशन ने जाहीर केलेल्या 2024 च्या क्रमवारी मध्ये भारतातील 91 विद्यापीठांना स्थान मिळाले.
द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते 2020 -21 साल चे राष्ट्रीय योजना पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार एकूण 53 लोकाना देण्यात आला.