भारत सरकार गृह मंत्रालय गुप्तचर विभागात भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सुरक्षा सहाय्यक / मोटर ट्रान्सपोर्ट SA/MT आणि Multitasking staff/ जनरल या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. Intelligence Bureau Bharti 2023
Security Assistatn / Motor Transport & Multi-Tasking Staff (General) Exam 2023 या पदांची नोकरी करण्याची सुवर्णसंधी पात्र उमेदवारांना मिळालेली आहे. ही जाहिरात आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. तसेच या भरतीच्या पुढील अपडेट साठी आणि इतर जाहिराती मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.
गुप्तचर विभाग भरती 2023 / guptchar vibhag bharti 2023
एकूण रिक्त पदे : 677 पदे
पदांची नावे :
- सेक्युरिटी असिस्टंट / मोटर ट्रान्सपोर्ट
- मल्टी टास्किंग स्टाफ जनरल
पदांची संख्या :
- सेक्युरिटी असिस्टंट / मोटर ट्रान्सपोर्ट : 362 पदे
- मल्टी टास्किंग स्टाफ जनरल : 315 पदे
शैक्षणिक पात्रता :
10 वी पास / हलके वाहन चालविण्याचा परवाना / 1 वर्षाचा अनुभव
सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी दिलेली जाहिरात वाचा
पगार :
- पद 1 साठी : 21, 700 ते 69,100 /- रु प्रती महिना
- पद 2 साठी : 18,000 ते 56,900 /- रु प्रती महिना
वय मर्यादा :
- पद 1 साठी : 27 वर्ष
- पद 2 साठी : 18 ते 25 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 500 /- रु
- एस सी / एस टी / Exsm : 450 /- ru
Intelligence Bureau Bharti 2023
नोकरी ठिकाण : भारत
अर्जाची पद्धत : ऑफलाइन
अर्जाची शेवटची तारीख : 13 नोव्हे. 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या गरू मध्ये सहभागी व्हा.