भारतीय नौदल विभागात नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. या पद भरती मध्ये बी एस सी / इंजिनिअरिंग उमेदवारांसहित 10 वी पास + आय टी आय उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. एकूण 910 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. Indian Navy Recruitment 2024, indian navy recruitment 2023, iti jobs 2024.
या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच इतर नवनवीन जाहिराती देखील तुम्हाला व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये नियमित मिळतील. ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.
भारतीय नौदल भरती 2024, Navy Bharti 2024
एकूण भरली जाणारी पदे : 910 पदे
पदांची नावे :
- चार्ज मन ( वर्क शॉप आणि फॅक्टरी )
- सीनियर ड्राफ्टसमन ( इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / कन्स्ट्रकशन / कार्टो ग्राफीक / आर्मा मेंट )
- ट्रेडसमन मेट
शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार
- बी एस सी ( पी सी एम ) सहित किंवा केमिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा / इलेक्ट्रिकल् / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा
- 10 वी पास आणि ड्राफ्टसमन मधील आय टी आय आणि 3 वर्ष अनुभव
- 10 वी पास आणि आय टी आय
- सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचा
वय मर्यादा : 18-25 वर्षांपर्यंत
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : भारत
फी :
- जनरल / ओबीसी : 295 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला / ExSM : कोणतीही फी नाही
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रणाली
अर्ज करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2023 पर्यंत
हे देखील वाचा
नेवेली लिग्नाइट कार्पोरेशन लिमिटेड भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
पदवीधर सहित 7 वी पास ल कोर्ट मध्ये नोकरी करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा.
Indian Navy Recruitment 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज करण्याची प्रक्रिया 18 डिसेंबर रोजी सुरू होईल |