सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे. सिव्हिल / मेकॅनिकल / केमिस्ट / मायक्रो बायोलॉजी हे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. सदर जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. Solapur Mahanagarpalika Bharti 2023, Solapur Mahanagarpalika Vacancy 2023
या भरतीच्या अधिक महत्वाची माहिती जणू घेण्यासाठी खाली वाचा. तसेच इतर नवनवीन नोकरीच्या अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा. Solapur Mahanagarpalika Vacancy 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2024
एकूण पदे : 76 पदे
पदे :
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य
- कनिष्ठ अभियंता यांत्रिकी
- कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य
- केमिस्ट
- फिल्टर इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार
- मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील स्थापत्य शाखेची पदवी / पदव्युत्तर असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. / नेमणूक झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता व्यवसायिक परीक्षा पास होणे गरजेचे आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील यांत्रिकी शाखेची पदवी / पदव्युत्तर असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
- स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमधील पदविका
- रसायन शास्त्र विषय मधील पदवी / 2 वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- रसायन शास्त्र आणि सूक्ष्म जीव याची पदवी / अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
पगार : 25,500 ते 38,600 /- प्रती महिना
फी :
- खुला प्रवर्ग : 1000 /- रु
- इतर सर्व प्रवर्ग : 900 /- रु
नोकरी स्थळ : सोलापूर महानगरपालिका
अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन पद्धत
अर्ज भरण्याची मुदत : 31 डिसेंबर 2023
हे देखील वाचा
पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा आणि जाहिरात वाचा
अन्न पुरवठा विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पहा काय आहे शैक्षणिक पात्रता, लगेच क्लिक करा
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 सूचना :
- या पदांसाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करायचे आहेत.
- अर्ज भरताना सर्व माहिती आणि कागदपत्र अचूक अपलोड करावीत
- अर्धवट माहिती चे किंवा चुकीच्या माहिती चे अर्ज सादर करू नयेत.
- फी भरल्याशिवाय केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
अर्ज भरण्यासाठी लिंक | अर्ज भरण्यासाठी क्लिक करा |