राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रामध्ये नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. बी ई, बी टेक, पदवीधर आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा ची पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी आहे. pune recruitment 2024, latest jobs in pune 2024, NCRA TIFR Recruitment 2024.
सदर पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
NCRA TIFR Recruitment 2024
एकूण 26 पदांची भरती केली जाणार आहे.
पदे खालीलप्रमाणे :
- इंजिनिअर ट्रेनी
- टेक्निकल ट्रेनी
- ऑब्सर्वर / इलेक्ट्रॉनिक्स
- अॅडमिनिस्ट्रेटिव
नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : वरील पदाच्या क्रमांक नुसार
- बी ई, बी टेक – इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 60% मार्क सहित
- इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा – इलेक्ट्रिकल, सिविल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, रेडियो इंजिनिअरिंग अथवा बी एससी फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स
- पदवी, टायपिंग व वैयक्तिक संगणक वापरण्याचे ज्ञान
नोकरी चे स्थळ हे पुणे आणि उटी येथे असणार आहे
या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी नाही
या पद भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 21 मार्च 2024 पर्यंत असेल.
हे देखील वाचा
Administrative Officer Recruitment 2024 सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
4 हजार पदांची मेगा भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा
NBCC मध्ये नवीन पदांची भरती, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र भरती 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात | डाउनलोड करण्यासाठी लगेच क्लिक करा जाहिरात नंबर 1 जाहिरात नंबर 2 |
ऑनलाइन अर्ज लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |