NPCIL Recruitment 2024, NPCIL Vacancy 2024 Notification

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना जाहिरातीद्वारे सविस्तर अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पद भरतीची ची महत्वाची आणि आवश्यक माहिती खाली दिलेली आहे. सर्व उमेदवारांनी खाली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. NPCIL Recruitment 2024 Notification, npcil vacancy 2024 notification, npcil majhi naukri 2024, npcil recruitment 2024 apply online.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर भरती जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच या भरतीच्या रव अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024

एकूण 400 पदांची भरती केली जाणार आहे.

एक्झिक्युटिव ट्रेनी या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.

विभागानुसार अनु प्रवर्ग नुसार जागा खालील फोटो प्रमाणे :

 NPCIL Recruitment 2024 Notification, npcil vacancy 2024 notification, npcil majhi naukri 2024, npcil recruitment 2024 apply online.

NPCIL Recruitment 2024 Qualification / शैक्षणिक पात्रता :

  1. 60% मार्क सहित नमूद केलेल्या शाखेत बी ई. बी टेक, बी एससी ( इंजिनिअरिंग ), एम टेक ( मेकॅनिकल,केमिकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,इन्स्ट्रूमेनटेशन,सिविल
  2. गेट 2022/023/024
  3. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा खालीलप्रमाणे असेल :

  1. 18 – 26 वर्ष पर्यंत
  2. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची शिथिलता
  3. ओबीसी साठी 3 वर्षांची शिथिलता

नोकरीचे स्थळ हे पूर्ण भारतात असणार आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदाचा अर्ज करण्यासाठी फी :

  1. जनरल, ओबीसी आणि ई डबल्यु एस साठी : 500 /- रु
  2. एस सी, एस टी पी डब्ल्यू बी डी, DODPKIA आणि महिला : कुठलीही फी आकारलेली नाही

हे सुद्धा वाचा

3712 पदांची मेगा भरती सुरू, 12 वी पास साठी नोकरीची संधी लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


NPCIL Recruitment 2024 Apply Online :

  1. या पदाचा अर्ज हा ऑनलाइन प्रक्रियेने करायचं आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख दिलेली आहे
  3. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती भरती जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  4. अर्धवट माहितीचे अर्ज सादर केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
NPCIL वेबसाइट लिंक पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा