Bandhan Bank Bharti 2024, New Bank bharti 2024 Notification

बंधन बँक अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहीती वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. Bandhan Bank Bharti 2024, Bandhan Bank Bharti 2025, bank recruitment 2024, bank bharti 2024, bank bharti 2024 maharashtra, new bank jobs 2024, bank jobs near me 2024, ncs bank recruitment 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरीच्या अनुषंगाने ही जाहिरात महत्वाची आहे तसेच बँक नोकरी साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. 12 वी पास असणारे सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहे. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


Bandhan Bank Bharti 2024, Bandhan Bank Bharti 2025, bank recruitment 2024, bank bharti 2024, bank bharti 2024 maharashtra, new bank jobs 2024, bank jobs near me 2024, ncs bank recruitment 2024.

Bandhan Bank Bharti 2024

एकूण 31 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

असिस्टंट या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Bandhan Bank Recruitment 2024 Qualification / शैक्षणिक पात्रता :

बंधन बँक भरती 2024 साठी उमेदवारांची पात्रता कमीत कमी 12 वी पास किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे.

Bandhan Bank Bharti 2024 Apply Online :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. या पदासाठी अर्ज हा नॅशनल करिअर सर्विस म्हणजे NCS च्या वेबसाइट द्वारे करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. किंवा
  3. अधिकृत जाहिरात लिंक वर क्लिक केल्यानंतर तिथे apply बटन दिसेल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही नोंदणी करून अर्ज करू शकता.
  4. कोणत्याही चुकीच्या माहितीचा अर्ज सादर केला जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.
  5. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिराती मध्ये तुम्हाला एच आर मोबाइल क्रमांक आणि मेल आय डी देण्यात आलेला आहे.
  6. सविस्तर जाहिरात वाचा लिंक दिलेली आहे.

हे सुद्धा वाचा

RPF Bharti 2024, पदवीधर आणि 10 वी पास ला रेल्वे विभागात नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

आय टी आय साठी रेल्वे मध्ये नोकरीची संधी, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा, कोणतीही फी नाही


New Bank bharti 2024 Improtant Links and Dates

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 मे 2024 पर्यंत आहे.

अधिकृत संकेतस्थळ लिंक : येथे क्लिक करून पहा

पीडीएफ जाहिरात लिंक : जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा