PCMC Recruitment 2024 , PCMC Fire Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक, फायरमन रेस्क्यूअर ह्या गट ड संवर्गामधील रिक्त पदांची सरळसेवेने भरती केली जाणार आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागीवण्यात आलेले आहेत. खाली भरती संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे टी सविस्तर वाचा. PCMC Bharti 2024, PCMC Fire Recruitment 2024, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024, fire vacancy pcmc 2024, अग्निशामक दल भरती 2024, pcmc jobs 2024, pcmc fire bharti 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 संदर्भातील सदरची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरतीच्या सर्व अपडेट सविस्तर तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


PCMC Bharti 2024,  PCMC Fire Recruitment 2024, Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024, fire vacancy pcmc 2024, अग्निशामक दल भरती 2024, pcmc jobs 2024, pcmc fire bharti 2024

PCMC Recruitment 2024

एकूण 150 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे पुढीलप्रमाणे :

  1. अग्निशमन विमोचक
  2. फायरमन रेस्क्यूअर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 शैक्षणिक पात्रता :

  1. माध्यमिक शाळा परीक्षा पास असणे गरजेचे आहे.
  2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महा. शासन मुंबई यांचा 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण असावा.
  3. एम एस सी आय टी परीक्षा पास
  4. मराठी भाषेचे ज्ञान असावे
  5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचू शकता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 पगार :

  1. 19,900 रु /- ते 63,200 रु /- प्रति महिना

PCMC Recruitment 2024 शारीरिक पात्रता :

शारीरिक बाबपुरुष उमेदवारमहिला उमेदवार
ऊंची165 सेमी162 सेमी
वजन50 कि. ग्रा50 कि. ग्रा
छातीन फुगवता – 81 सेमी
फुगवून – 86 सेमी
दृष्टीसामान्य – वर्णाधता आजार नसावा.सामान्य – वर्णाधता आजार नसावा.
ठेवणउमेदवार शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ असणे गरजेचे आहे.उमेदवार शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ असणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024 वय मर्यादा

  1. खुला वर्ग : 18 0 30 वर्ष पर्यंत
  2. मागास वर्ग / अनाथ : 18 – 33 वर्ष पर्यंत
  3. इतर वर्गाच्या वय मर्यादेसाठी दिलेली जाहिरात वाचा

PCMC Recruitment 2024 Last Date

या पदांचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेने सादर करायचा आहे.

  1. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 एप्रिल 2024
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024 27 मे 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
  3. फी भरण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024
  4. प्रवेशपत्र : परीक्षेच्या अगोदर 7 दिवस उपलब्ध होईल.

फी :

खुला वर्ग : 1000 /- रु

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. मागास वर्ग : 100 /- रु

हे सुद्धा वाचा

आय टी आय पास साठी रेल्वे मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा.

सर्व जाहिराती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विविध पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online

अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करून पहा
पीडीएफ अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा