Railway Bharti 2024 Notification, Latest Railway Recruitment 2024

रेल्वे विभागात नवनवीन पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी वृत्तपत्र जाहिरात देण्यात आलेली आहे. रेल्वे विभागाची मेगा भरती म्हणायला हरकत नाही . खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा पहा कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. Railway Bharti 2024 Notification,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

रेल्वे मेगा भरती 2024, railway vacancy 2024, latest railway bharti 2025, rrb recruitment 2024, rrb bharti 2024, rrb vacancy 2024, railway chemical supervisor recruitment 2024, railway junior engineer recruitment 2024,

Table of Contents

Railway Bharti 2024 Notification

रेल्वे विभागात एकूण 7951 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

केमिकल सुपरवायजर / रिसर्च अँड मेटलरजीकल सुपरवायजर / रिसर्च / जूनियर इंजीनियर / डेपोट मटेरियल सुप्रीटेंडंट अँड केमिकल अँड मेटलरजीकल असिस्टंट या पदांसाठी सदर भरती प्रक्रिया पार पडली जाणार आहे.

शिक्षण : खालील फोटो पहा

या भरतीच्या सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

रेल्वे मेगा भरती 2024, railway vacancy 2024, latest railway bharti 2025, rrb recruitment 2024, rrb bharti 2024, rrb vacancy 2024, railway chemical supervisor recruitment 2024, railway junior engineer recruitment 2024,

पगार :

  1. 35400 /- रु ते 44900 /- रु

वय :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. 18 – 36 वर्ष
  2. 18-36 वर्ष
  3. वय शिथिलता नियमाप्रमाणे असेल.

फी :

  1. एस सी / एस टी / एक्स सर्विसमन / महिला / तृतीयपंथी / ई बी सी : 250 /- रु
  2. इतर सर्वांसाठी : 500 /- रु
  3. वरील सर्वांची फी पहिली सी बी टी पूर्ण केल्यानंतर परत करण्यात येणार आहे.

इंडियन ऑइल मध्ये नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

Latest Railway Recruitment 2024

  1. या भरती ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करायची आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची ची सुरुवात 30 जुलै 2024 रोजी होणार आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  4. सविस्तर जाहिरातीची पीडीएफ प्रसिद्ध झाल्यानंतर देण्यात येईल.

अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक : लगेच क्लिक करून पहा

अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करून भेट द्या

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी येथे क्लिक करा

वृत्तपत्र जाहिराती लिंक : क्लिक करा