राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीची महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचा. Nabard Grade a Notification 2024, Nabard Bharti 2024 PDF, nabard bharti 2024, nabard latest notification 2024, nabard vacancy 2024, nabard bank bharti 2024,
या भरती साठी लागणारी शिक्षण पात्रता, पदांची संख्या, फी, जाहिरात लिंक , अर्ज करण्याची लिंक , महत्वाच्या तारखा इत्यादि माहिती सविस्तर खाली नमूद केलेली आहे.
Nabard Grade a Notification 2024
102 जागांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए RDBS आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए राजभाषा या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
शिक्षण :
- असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए RDBS : 60% मार्क सहित संबंधित विषयातील पदवी / बी ई / बी टेक / एम बी ए / बी बी ए / बी एम एस / पी जी डिप्लोमा / सी ए / एस सी / एस टी / पीडब्ल्यूबीडी – 55% मार्क
- असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए राजभाषा : 60% मार्क सहित इंग्रजी सह हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य एस सी / एस टी / पीडब्ल्यूबीडी – 55% मार्क
वय : 21 – 30 वर्ष – शिथिलता नियमनुसार असेल.
फी :
- जनरल /ओबीसी : 850 /- रु
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी : 150 /- रु
नोकरी स्थळ : भारत
रेल्वेच्या 7951 पदांसाठी अर्ज सुरू झाले, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचून अर्ज करा
राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक भरती 2024
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत
- परीक्षा फेज 1 सप्टेंबर 2024
- मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत नाबार्ड वेबसाइट लिंक | क्लिक करा |
जाहिरात पीडीएफ | क्लिक करून डाउनलोड करा |
अर्ज करण्यासाठी लिंक | क्लिक करा आणि अर्ज करा |