High Court Recruitment 2024, High Court Bharti 2024-25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उच्च न्यायालय मुंबई अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या भरतीची महत्वाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. माहीती वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. High Court Vacancy 2024, High Court Bharti 2024-25, ucch nyayalay bharti 2024, high court recruitment 2024, latest high court job update 2024,

सदर भरती जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच सर्व नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा.

High Court Recruitment 2024

10 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

कनिष्ठ अनुवादक आणि दु भाषी – मराठी या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. भाषेतील पदवी – इंग्रजी / मराठी
  2. एम एस सी आय टी किंवा इतर समतुल्य

वय : 18 – 38 वर्ष पर्यंत – मागासवर्ग 5 वर्षाची सूट

फी : 50 /- रु

नोकरी स्थळ हे मुंबई असणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कागदपत्र यादी, लगेच क्लिक करून पहा

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024

  1. या पदांकरीता ऑनलाइन अर्ज करावा.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
  4. मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावेत.
  5. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
जाहिरात लिंक – पीडीएफ क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा