राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार असून त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. NSC Vacancy 2024, National Seeds Corporation Bharti 2024, trainee jobs 2024,
या भरती च्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या इतर अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल मध्ये सामील व्हा.
NSC Vacancy 2024
एकूण 188 जागांकरिता ही भरती करण्यात येणार आहे.
पदे :
- डेप्युटी जनरल मॅनेजर – विजिलंस
- असिस्टंट मॅनेजर – विजिलंस
- मॅनेजमेंट ट्रेनी – एच आर
- मॅनेजमेंट ट्रेनी – क्वालिटी कंट्रोल
- मॅनेजमेंट ट्रेनी – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
- सीनियर ट्रेनी – विजिलंस
- ट्रेनी – अॅग्रिकल्चर
- ट्रेनी – क्वालिटी कंट्रोल
- ट्रेनी – मार्केटिंग
- ट्रेनी – हयूमन रिसोर्स
- ट्रेनी – स्टेनोग्राफर
- ट्रेनी – अकाऊंट्स
- ट्रेनी – अॅग्रिकल्चर स्टोअर्स
- ट्रेनी – इंजिनिअरिंग स्टोअर्स
- ट्रेनी – टेक्निशियन
शिक्षण :
शैक्षणिक पात्रतेच्या माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
वय :
- पद 1 साठी : 50 वर्ष
- पद 2 साठी : 30 वर्ष
- पद 3 ते 15 साठी : 27 वर्ष
- एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / एक्स सर्विसमन : 500 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
National Seeds Corporation Bharti 2024
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
- 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
- शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
- The Job Market’s Great Reckoning: Skills, Squeezes, and Silver Linings in 2025
- The Global Job Tug-of-War: Where Opportunity Meets Uncertainty in 2025
- The Global Job Circus: Where Clowns Get Hired & Geniuses Sweep Floors
- PGCIL Bharti 2025, Powergrid Recruitment 2025 Apply Online
- Pune Bharti 2025, Unique International School Bharti Pune 2025


