SSC MTS Recruitment 2023-SSC MTS Bharti 2023 10th पास ला संधी

SSC MTS Recruitment 2023

SSC MTS Recruitment 2023 स्टाफ सिलेक्शन मल्टीटास्किंग भरती 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मल्टीटास्किंग स्टाफ व हवालदार पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. एकूण 1558 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. अंदाजे या भरतीची परीक्षा सप्टेंबर मध्ये घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

staff selection commission has announced the recruitment for the posts of multitasking staff and constable. Applications are invited from eligible candidates. This recruitment has been announced for a total of 1558 posts. Approximately this recruitment exam will be held in September. Last date to Apply is 21 July 2023.

marathivacancy.com ही एक नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकोरीची माहिती नियमित अपडेट केली जाते. खाली एस एस सी भरती बद्दल आवश्यक शैक्षणिक पात्रता, पद संख्या, फी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी च्या सूचना, पदांची माहिती, पगार, इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. सविस्तर माहिती घेऊनच अर्ज करावा. इतर पुढील अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Below is the detailed information about SSC recruitment required educational qualification, number of posts, Fee, Application method, instructions to apply, details of posts, salary, other necessary information. Apply only with detailed information. Stay connected with our website marathivacancy.com for further updates. Also join our WhatsApp Group from below link.

अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत संकेतस्थळ याची लिंक माहितीच्या खालील बाजूस दिलेली आहे सविस्तर माहिती वाचा मग जाहिरात पहा


स्टाफ सिलेक्शन भरती 2023 SSC MTS Recruitment 2023

भरती : मल्टीटास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल आणि हवालदार CBIC आणि CBN परीक्षा

एकूण जागा : 1558 जागा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पदे आणि पदसंख्या :

पदपदांची संख्या
मल्टीटास्किंग स्टाफ – नॉन टेक्निकल स्टाफ1198
हवालदार CBIC आणि CBN360

वय मर्यादा :

  1. एम टी एस / हवालदार पदासाठी (CBN) : 18 ते 25 वर्ष
  2. हवालदार पदासाठी (CBIC) : 18 ते 27 वर्ष
  3. आधी माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

SSC भरती साठी शैक्षणिक पात्रता

  1. दोन्ही पदांसाठी 10 वी उत्तीर्ण किंवा मान्यता असलेल्या बोर्ड मधून समतुल्य

SSC MTS साठी पगार

  1. मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ : 7 व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स
  2. हवालदार : 7 व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स

नोकरी ठिकाण : भारत

SSC भरती साठी फी

  1. अर्ज फी 100 रु आहे.

निवड प्रक्रिया :

मल्टी टास्किंग भरती साठी निवड प्रक्रिया पेपर – 1 संगणक आधारित परीक्षा आणि पेपर – 2 आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असेल.

भरती अर्ज करण्यासाठी शेवट तारीख : 21 जुलै 2023 आहे


स्टाफ सिलेक्शन भरती अर्ज करण्यासाठी सूचना

  1. खालील दिलेल्या लिंक चा अर्ज भरण्यासाठी वापर करा.
  2. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे.
  3. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. शेवटच्या तारखे अगोदर अर्ज भरवेत त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. नोंदणी केलेली नसल्या अगोदर नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
  6. अर्ज फी भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा च वापर इतर कुठल्याही पद्धतीने फी स्वीकारली जाणार नाही.

हे देखील वाचा : भारतीय कृषि विमा कंपनी येथे भरती

शारीरिक पात्रता :

  1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PST)
कार्यपुरुषस्त्री
चालणे1600 मीटर 15 मिनिटांमध्ये1 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये

2. शारीरिक मानक चाचणी (PET)

  1. पुरुष :
    1.ऊंची : 157.5 सेंटीमीटर
    2. छाती : 81 सेंटीमीटर आणि फुगवून 86 सेंटीमीटर
  2. स्त्री :
    1. ऊंची : 152 सेंटीमीटर
    2. वजन : 48 किलो

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


SSC MTS Recruitment 2023

Recruitment : Multi-Tasking Non Technical Staff & Havaldar CBIC & CBN Exam

Total Vacancy : 1558 Vacancies

Post & Number of Posts :

PostsNumber of Posts
Multi-Tasking Non Technical staff1198
Havaldar CBIC & CBN360

Age Limit :

  1. MTS / Havaldar Posts (CBN) :- 18 TO 25 Years
  2. Havaldar Posts (CBIC) :- 18 TO 27 Years
  3. For More Details Please Read Official Advertise

SSC Recruitment Educational Qualification

  1. 10th Pass or equivalent from a recognized board for both posts

SSC MTS Pay Scale

  1. Multitasking Non technical Staff :- Pay Matrix as per 7th pay Commission
  2. Havaldar : Pay Matrix as per 7th pay commission

Job Place : India

FEE to pay for SSC Recruitment :

  1. Application Fee : 100 Rs

Selection Process :

Paper – I : Computer Based Exam
Paper -II : Descriptive exam

Last Date to Submit Application : 21 July 2023


स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल माहिती

The Staff Selection Commission (SSC) is a government organization in India responsible for the recruitment of personnel for different positions in various ministries, departments, and subordinate offices of the Government of India.

As an attached office of the Department of Personnel and Training (DoPT), the SSC is comprised of a chairman, two members, and a secretary-cum-controller of examinations. The position of the secretary-cum-controller is equivalent to that of an additional secretary to the Government of India. Together, they oversee and manage the process of conducting examinations and selecting qualified candidates for the designated posts within the government.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते.

हा आयोग कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) चे संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक असतात. त्यांचे पद भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या स्तरासारखे आहे.

एसएससीने उर्दू, तमिळ, मल्याळम, तेलुगु, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मेईतेई (मणिपुरी), मराठी, ओडिया आणि 13 भारतीय भाषांमध्ये मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, भारतीय प्रजासत्ताकच्या 22 अधिकृत भाषांपैकी, जानेवारी 2023 मध्ये प्रथमच.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट फास्ट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. सर्व उमेदवारांना भरती साठी हार्दिक शुभेच्छा. ही माहिती इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

आमच्या marathivacancy.com वेबसाइट शी जोडून राहा आणि मिळवा सर्व नोकरी जाहिराती तुमच्या मोबाइल वर

Leave a comment