AAI Bharti 2023, aai recruitment 2023 Notification,aai online apply

Airports Authority of India Recruitment 2023, भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. AAI Bharti 2023,aai recruitment 2023 last date, aai recruitment eligibility criteria, aai recruitment exam date, aai vacancy 2023

जूनियर एक्झिक्युटीव्ह या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे. सर महत्वाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील 30 तारीख की अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणून दिलेल्या तारखेच्या अगोदरच अर्ज करायचा आहे. aai recruitment exam date, aai vacancy 2023


भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023

एकूण रिक्त पदे : 496 पदे

पद : जूनियर एक्झिक्युटीव्ह ( Air Traffic Control)

पदांची संख्या खालील फोटो प्रमाणे :

AAI Bharti 2023, aai recruitment 2023 Notification,aai online apply
AAI Bharti 2023, aai recruitment 2023 Notification,aai online apply

शैक्षणिक पात्रता :

  1. भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह सायन्स (Bsc)मध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा
  2. कुठल्याही शाखेतील पूर्ण वेळ इंजिनिअरिंग पदवी ( भौतिकशास्त्र आणि गणित हा विषय कुठल्याही एका सेमिस्टर मध्ये असावा)
AAI Bharti 2023,aai recruitment 2023 last date, aai recruitment eligibility criteria, aai recruitment exam date, aai vacancy 2023

अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

गुप्तचर विभाग अंतर्गत 10 वी पास ला नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी क्लिक करा

पगार : 40,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 27 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / महिला : फी नाही

अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची सुरू होण्याची मुदत : 1 नोव्हें. 2023

अर्ज सादर करण्याची मुदत : 30 नोव्हें. 2023

AAI Bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज 1 नोव्हेंबर पासून सुरू होतील.

https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे रोजच्या रोज अपडेट दिले जाते. नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या. तसेच त्वरित सर्व जाहिराती तुमच्या ,मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा. सर्व जाहिराती महत्वाच्या असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.