AAI Bharti 2025 Notification, भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025

AAI Bharti 2025 Notification : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचायची आहे आणि अर्ज सादर करायचा आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही जाहिरात सदर भरती साठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना नकी शेअर करा.

AAI Bharti 2025 Notification

एकूण जागा : 206

पद :

  1. सीनियर असिस्टंट – ऑफिशियल लॅंगवेज
  2. सीनियर असिस्टंट – ऑपरेशन्स
  3. सीनियर असिस्टंट – इलेक्ट्रॉनिक्स
  4. सीनियर असिस्टंट – अकाऊंट्स
  5. जूनियर असिस्टंट – फायर सर्विसेस

शिक्षण :

  1. पद 1 साठी : हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी : पदवी / हलके वाहन चालविण्याचा परवाना आणि 2 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी : इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडियो इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षाचा अनुभव
  4. पद 4 साठी : बी कॉम / एम एस ऑफिस मधील संगणक साक्षरता चाचणी / 2 वर्षाचा अनुभव
  5. पद 5 साठी : मेकॅनिकल / ऑटोमोबाइल / फायर डिप्लोमा अथवा 12 वी पास / अवजड / मध्यम किंवा हलके वाहन चालविण्याचा परवाना

वय : 24 मार्च 2025 या दिवशी 18 – 30 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्षाची सुट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / EXSM / पीडब्ल्यूडी आणि महिला यांना फी नाही

नोकरी स्थळ : महाराष्ट्र / मध्य प्रदेश / गोवा आणि गुजरात

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

गेल इंडिया मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

10 वी / 12 वी आणि पदवीधर ला इंडियन ऑइल मध्ये नोकरीची संधी लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025

  1. सदर भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 24 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
जाहिरात पीडीएफ क्लिक करा
AAI ऑनलाइन अर्ज क्लिक करा
AAI वेबसाइट क्लिक करा