AIIMS Recruitment 2024, AIIMS Nursing Form Date 2024

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत पद भरती करण्यासाठी संस्थेमार्फत सविस्तर जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या पदावर नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या हेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. AIIMS Recruitment 2024, aiims recruitment majhi naukri.

या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सुद्धा जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला इतर नोकरीची जाहिरातींचे सुद्धा अपडेट वेळोवेळी मिळत राहील.तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात नक्की शेअर करा.


AIIMS Recruitment 2024,  AIIMS Nursing Form Date 2024

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2024 / AIIMS Recruitment 2024

एकूण पदे :

पद : नर्सिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :

  1. बी एस सी ( Hons ) नर्सिंग / बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम डिप्लोमा + कमीत कमी 50 बेड च्या हॉस्पिटल च्या कामाचा 2 वर्षाचा अनुभव

वय मर्यादा : 18-30 वर्ष

  1. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल आणि ओबीसी : 3000 /- रु
  2. एस सी, एस टी आणि ई डबल्यु एस : 2400 /- रु
  3. पीडब्ल्यूडी कोणतीही फी नाही

AIIMS Bsc Nursing Exam Date 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 17 मार्च 2024

परीक्षा : सी बी टी

  1. स्टेज 1 : 14 एप्रिल 2024
  2. स्टेज 2 : 5 मे 2024

हे देखील वाचा

ssc recruitment 2024, स्टाफ सिलेक्शन मध्ये नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

सेल मध्ये 10 वी पास आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा साठी नोकरीची संधी, क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा

क्रेडिट कार्ड चे फायदे नि तोटे, सविस्तर माहिती लगेच क्लिक करून वाचा


AIIMS Bsc Nusrsing Application Form 2024

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा