BAMU Recruitment 2023 Dr. B. Ambedkar Marathwada University

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
BAMU Recruitment 2023 Dr. B. Ambedkar Marathwada University

BAMU डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी अंतर्गत शिक्षक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे सविस्तर आणि अधिक माहीतीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचा मगच अर्ज करा. नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. इतर सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुण आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. BAMU Recruitment 2023

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University has announced the recruitment for the posts of Teacher and Assistant Professor for detailed and more information read the official advertisement below carefully and then apply. Stay connected with our website to get regular updates of other govt and private jobs join our WhatsApp group from below link.

Table of Contents

https://marathivacancy.com/ ही नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट असून येथे तुम्हाला नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट मिळत राहतील. प्रत्येक नोकरभरतीची सविस्तर जाहिरात तुम्हाला येथे त्वरित मिळेल. नियमित अपडेट साठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच तुम्ही नियमित सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट साठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरुन जॉइन करून शकता. या वेबसाइटवर मध्ये, एकूण पद संख्या, पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, फी, पगार, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक, ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता, अर्ज कर्णीच्या सूचना, अर्ज पद्धत, अधिकृत जाहिरात लिंक, अधिकृत वेबसाइट लिंक, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख व इतर सर्व आवश्यक टी माहिती सविस्तर दिली जाते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ भरती BAMU Recruitment 2023

एकूण जागा : 290 जागा

पद व माहिती :

पद नावपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक45
शिक्षक245

शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
सहाय्यक प्राध्यापकMSC / MTech / NET / PhD
शिक्षकMSC / MTech / M.E / SET / NET / PhD

नोकरी स्थळ : औरंगाबाद

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 26 जून 2023

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवट तारीख : 30 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात पीडीएफ :

  1. सहाय्यक प्राध्यापक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
  2. शिक्षक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : अर्ज करण्यासाठी क्लिक करा



Dr. B. Ambedkar Marathwada University Bharti

Total Vacancy : 290

Post Details :

Post NameNumber Of Posts
Assistant Professor45
Teacher245

Educational Qualification :

PostQualification
Assistant ProfessorMSC / MTech / NET / PhD
TeacherMSC / MTech / M.E / SET / NET / PhD

Job Place : Aurangabad

Last Date For Apply : 26 June 2023

Last Date For Submission of Application Print : 30 June 2023

Official Website : Click Here

Official Advt. PDF :

  1. Assistant Professor Advt. PDF Click Here
  2. Teacher Advt. PDF Click Here

Online Application : Click HERE For Apply


  1. गुप्तचर विभाग भरती 2023 वाचण्यासाठी क्लिक करा
  2. ग्रँट शासकीय महाविद्यालय मुंबई भरती वाचण्यासाठी क्लिक करा

शिक्षक पदासाठी सूचना BAMU Recruitment 2023

  1. विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज विद्यापीठाच्या वेबसाइटवर सादर करावे लागतील. http://www.bamu.ac.in/ या वेबसाइटवर. संबंधित मूळ कागदपत्रे आणि स्व: प्रमाणित केलेले दोन संच मुलाखतीच्या वेळी सादर करावे लागतील.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना वाचून घ्यायला हव्यात. http://www.bamu.ac.in/ या वेबसाइट अर्जाचा विहित नमूना दिलेला आहे.
  3. सध्या कागदावर किंवा बायो डेटा किंवा CV च्या स्वरूपात केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. सरसकट अर्ज नाकरले जातील .
  4. अर्धवट माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अधिक व सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सूचना

  1. अर्ज विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट वर सादर करायचे आहेत.
  2. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी मगच अर्ज करावा.
  3. अर्जाचा नमूना अधिकृत वेबसाइट http://www.bamu.ac.in/ वर देणात आला आहे.
  4. सध्या कागदावर किंवा बायो डेटा किंवा CV च्या स्वरूपात केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. सरसकट अर्ज नाकरले जातील .
  5. अर्धवट माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  6. अधिक व सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

निवड प्रक्रिया :-

BAMU मधील भरती साहती निवड परकरिया लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्वारे होते. पद आणि उमेदवारांच्या संख्येनुसार निवड प्रक्रिया बदलू शकते. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना निवडीसाठी शॉर्ट लिस्ट केले जाते.

अर्ज प्रक्रिया :-

इच्छुक उमेदवार नोकरीच्या जाहिरातीत दिलेल्या अर्ज प्रक्रियेचे पद्धत बघून भरतीसाठी अर्ज करू शकतात.अर्ज करण्यासाठी नियम व पद्धत अधिकृत जाहिरात मध्ये दिलेले आहेत. ते वाचूनच अर्ज करावा.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बद्दल माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), formerly known as Marathwada University, is situated in Aurangabad, Maharashtra, India. The university is named in honor of Bharat Ratna “Babasaheb” Ambedkar, a prominent Indian jurist, political leader, academic, and the chief architect of the Indian Constitution. It was primarily established at the initiative of Babasaheb Ambedkar to address the significant lack of higher education facilities in the western Vidarbha, Marathwada, and North Maharashtra regions. The university was officially founded on August 23, 1958.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), पूर्वीचे मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत प्रजासत्ताक येथे आहे. हे नाव भारतरत्न “बाबासाहेब” आंबेडकर, भारतीय कायदेतज्ज्ञ, राजकीय नेते, शैक्षणिक आणि भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागातील उच्च शिक्षण सुविधांची मोठी कमतरता भरून काढण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाची स्थापना 23 ऑगस्ट 1958 रोजी झाली.


Marathivacancy.com ही एक नोकरी बद्दल माहिती देणारी वेबसाईट आहे. पोलीस भरती, आर्मी भरती, आरोग्य विभाग भरती, हॉस्पिटल भरती, शिक्षक भरती, शिपाई भरती, चालक भरती, खाजगी कंपनी मधील सर्व नोकर भरती, कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन भरती, विधी अधिकारी भरती, रेल्वे भरती, सरकारी कार्यालयातील इतर पद भरती, एअरपोर्ट भरती, 10 वी 12 पास भरती, आशा प्रकारच्या इतर सर्व नोकर भरतीच्या जाहिरातींचे अपडेट या वेबसाईट वर मिळेल.

नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment