CDAC Recruitment 2023 Notification, CDAC Recruitment 2024

प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. या भरतीची सविस्तर महत्वाची माहिती आपण आज पाहणार आहोत. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या नियमानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. CDAC Recruitment 2023 Notification

सदर भरतीची साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, पदांची नावे आणि संख्या, पगार, वय मर्यादा, नोकरी स्थळ, अधिकृत जाहिरात लिंक, अर्ज करण्यासाठी लिंक व इतर सर्व महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर वाचून घ्या. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. CDAC Recruitment 2024


प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2023 / CDAC Bharti 2023

एकूण पदे : 159 पदे

पदांची नावे :

 1. senior technical assistant
 2. technical assitant
 3. senior technical asssitant system admin
 4. senior technical assistant network admin
 5. admin executive
 6. senior assistant
 7. assistant
 8. project enginner
 9. senior project engineer
 10. project manager
 11. senior project manager
 12. project officer
 13. project support staff
 14. adjunct / visiting faculty / part time trainers

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

CDAC Recruitment 2023 Notification, CDAC Recruitment 2024

सविस्तर शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या जाहिराती मध्ये दिलेली आहे.

पगार : 29,000 /- रु ते 44,900 /- रु

वय मर्यादा : 35 वर्ष ते 50 वर्ष पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज करण्याची मुदत : 17 नोव्हें. 2023

हे देखील वाचा


सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती सविस्तर माहिती साठी क्लिक करा

गुप्तचर विभागात 10 वी पास ला नोकरीची सुवर्णसंधी लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

CDAC Recruitment 2023 Notification PDF

खालील टेबल मध्ये अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक यावर क्लिक केल्यावर मुख्य जाहिरात समोर येईल. त्यामध्ये प्रत्येक पदाची वेगळी जाहिरात आहे. ती पाहण्यासाठी तिथे detail या बटन वर क्लिक करून जाहिरात वाचा. आणि त्या खाली अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करा. अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिराती साठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

Whatsapp Group