Jalsampada Vibhag Bharti 2023-24, WRD Recruitment 2023 pdf

जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 4497 जागांची मेगा भरती करण्यात येत आहे. एकूण 14 संवर्ग मधील या जागा आहेत. सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. जाहिराती मध्ये नमू केल्याप्रमाणे सर्वानी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि जाहिरात संपूर्ण वाचून घ्या.या पदांसाठी महराष्ट्रातील ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. Jalsampada Vibhag Bharti 2023, wrd recruitment 2023 notification pdf. /Jalsampada Vibhag Bharti 2023-24


जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती 2023

एकूण पदे : 4497 पदे

पदांची नावे :

 1. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 4 पदे
 2. निम्न श्रेणी लघु लेखक – 19 पदे
 3. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 14 पदे
 4. भू वैज्ञानिक सहाय्यक – 5 पदे
 5. आरेखक – 25 पदे
 6. सहाय्यक आरेखक – 60 पदे
 7. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 1528 पदे
 8. प्रयोगशाळा सहाय्यक – 35 पदे
 9. अनू रेखक – 284 पदे
 10. दप्तर कारकून – 430 पदे
 11. मोजणीदार – 758 पदे
 12. कालवा निरीक्षक – 1189 पदे
 13. सहाय्यक भांडारपाल – 138 पदे
 14. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – 8 पदे

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

Jalsampada Vibhag Bharti 2023, WRD Recruitment 2023 pdf
Jalsampada Vibhag Bharti 2023, WRD Recruitment 2023 pdf

पगार : पदानुसार वेगवेगळा पगार आहे सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

19,900 /- रु ते 1,42,400 /- रु प्रती महिना

वय मर्यादा :

 1. खुला वर्ग : 18 ते 38 वर्ष
 2. मागास वर्ग : 18 ते 43 वर्ष
 3. वय मर्यादेच्या अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात सविस्तर वाचा

फी : परीक्षा फी ना परतावा आहे

माजी सैनिकांना कुठलीही फी नाही

 1. खुला वर्ग : 1000 /- रु
 2. मागास वर्ग : 900 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 24 नोव्हें. 2023

सेंट्रल बँक इंडिया येथे नवीन पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

Jalsampada Vibhag Bharti 2023-24

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज 3 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होतील

How to Apply WRD Recruitment 2023

 1. दिलेली लिंक वरून ऑनलाइन प्रक्रिये द्वारे अर्ज करा
 2. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 3. नोव्हेंबर 2023 या महिन्यातील 3 तारखेस अर्ज प्रक्रिया सुरू होईल
 4. दिलेली जाहिरात आणि माहिती सविस्तर वाचून घेतल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी
 5. 24 नोव्हें. 2023 अगोदर अर्ज सादर करावेत त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
 6. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा