Central Bank Vacancy 2023, central bank of india job 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये सविस्तर सांगितल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात तपशीलवार वाचून घ्यायची आहे. Central Bank Recruitment 2023 / Central Bank Vacancy 2023

या बँक भरती साठी लागणारी आवश्यक ती माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता, फी, पगार, नोकरी स्थळ, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक वय मर्यादा, व इतर गरजेची असलेली माहीत दिलेली आहे. central bank of india job 2023

व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील लोगो वर क्लिक करा


सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023

एकूण रिक्त पदे : 192 पदे

पद : स्पेशलिस्ट कॅटेगरी ऑफिसर पदे खालील फोटो प्रमाणे

Central Bank Recruitment 2023, central bank of india job vacancy 2023

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 36,000 /- रु ते 89,890 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 10 वर्ष ते 32 वर्ष

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 850 /- + जी एस टी
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : 175 /- + जी एस टी

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रकिया

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 10 नोव्हें. 2023

भरती परीक्षा : डिसेंबर 2023

10 वी पास साठी मेट्रो कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची संधी क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

CISF भरती पहा किती मिळेल पगार लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

Central Bank Recruitment 2023 / Central Bank Vacancy 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

भरतीच्या सर्व पुढील अपडेट मिळवण्यासाठी तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. दिलेली जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

To get all further recruitment updates as well as other new job advertisements join our whatsapp group from above link. be sure to share this ad with your friends.