Maharshtra Metro Recruitment 2023, MMRCL Recruitment 2023

Maharashtra metro rail corporation limited Recuritment 2023, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. या भरती साठी ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करायचे आहेत. नोव्हेंबर महिन्यातील 28 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Maharshtra Metro Recruitment 2023

भरतीचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला
खाली दिलेल्या लिंक वरून जॉइन व्हा.
तसेच नियमित आमच्या marathivacancy.com
वेबसाइट ला भेट द्या.

marathivacancy.com या वेबसाइट वर नियमित सर्व नोकरीच्या जाहिराती तसेच नवनवीन योजनांची माहिती सविस्तर दिली जाते. नियमित माहिती मिळवण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला भेट द्या. तसेच सर्व जाहिराती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाच्या असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा. खाली दिलेली नोकरी जाहिरात सविस्तर वाचा आणि शेअर करा


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2023

Total posts /एकूण पदे : 134 पदे

post /पद : अप्रेंटिस

Educational Qualification शैक्षणिक पात्रता :

  1. 50% मार्क सहित 10 वी पास किंवा समतुल्य आणि
  2. नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट
Maharshtra Metreo Recruitment 2023, MMRCL Recruitment 2023

Age Limit / वय मर्यादा : 14 ते 24 वर्ष पर्यंत

Application fee / अर्ज फी : 100 /- रु + प्रोसेसिंग फी 50 /- रु

Application Process / अर्जाची प्रक्रिया : ऑनलाइन

online Application Starting Date / अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2023

last date to apply / अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 28 नोव्हें. 2023

FSSAI मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा, पहा किती आहे पगार

Maharshtra Metro Recruitment 2023 महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Wesbiteयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ / Official Advertisementजाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक / Online Application Linkअर्ज करण्यासाठी क्लिक करा

सर्व नवनवीन नोकरी जाहिरातींचे आणि योजनांचे अपडेट रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

Whatsapp Group