FSSAI Recruitment 2023, fssai job notification 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. या भरती साठी चे अर्ज ऑक्टोबर महिन्यातील 30 तारखेला सुरू होतील. नोव्हेंबर महिन्यातील 22 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. डिसेंबर महिन्यातील 4 तारीख ही अर्ज प्रत सादर करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. FSSAI Recruitment 2023

या भरतीच्या पुढील जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. दिलेली जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2023

FSSAI Recruitment 2023, fssai job notification 2023

एकूण पदे : 42 पदे

पद : अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर. असिस्टंट ऑफिसर, ज्युनिअर असिस्टंट आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवारांनी पालक संवर्ग अथवा विभाग मध्ये नियमित समान पद धारण केलेले असावे
  2. 12 वी एस टी डी / बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे.
  3. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एम टेक/ एम सी ए / एम बी ए / सी एस / आय सी डबल्यु ए
  4. अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

पगार :

19 हजार ते 1,51,100 /- रु प्रती महिना

वय मर्यादा :

अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्ष पर्यंत आहे

How to Apply Online FSSAI Recruitment 2023

  1. दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.fssai.gov.in/
  2. होमपेज उघडल्यानंतर ‘jobs@fssai’ या वर क्लिक करा
  3. नोकरी जाहिरात शोधा
  4. ऑनलाइन अर्ज या वर क्लिक करा आणि अर्ज प्रक्रिया करा
  5. दिलेल्या शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा
  6. अर्जाची प्रत सुद्धा दिलेल्या मुदतीच्या आत पाठवावी
  7. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 22 नोव्हें. 2023


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 20 हजार ते 60 हजार मिळेल पगार, लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

  1. Fssai last date to apply online.
    last date is 22 november 2023.
  2. fssai age limit.
    fssai Age limit is 56 years

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज 30 ऑक्टोबर 2023 ला सुरू होतील येथे क्लिक करा