CISF Bharti 2023, cisf new vacancy 2023, cisf recruitment 2023

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 28 तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 12 वी पास खेळाडूंसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज करा. सदरची जाहिरात नोकरीसाठी महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. CISF Bharti 2023

आमच्या वेबसाइट च्या जाहिराती नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ल नियमित भेट द्या. cisf recruitment 2023, cisf recruitment 2023 apply online


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023

एकूण भरली जाणारी पदे : 215 पदे

पद : हेड कॉन्स्टेबल – खेळाडू

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12 वी पास आणि खेळ, क्रीडा आणि अॅथलेटीक्स राज्य / राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व
CISF Bharti 2023, cisf new vacancy 2023, cisf recruitment 2023

पगार : 25,000 ते 81,000 /- रु

नोकरी स्थळ : भारत

वय मर्यादा : 18 वर्ष ते 23 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

मुंबई उच्च न्यायालय भरती सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / महिला : फी नाही

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख : 28 नोव्हें. 2023

CISF Bharti 2023, cisf new vacancy 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होतील