PMC Bharti 2023 Online Apply, Pune mahanagarpalika bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे महानगर पालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितल्या प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या भरती साठी कुठलीही फी नाहीये. ऑक्टोबर महिन्यातील 31 तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली माहिती नि जाहिरात सविस्तर वाचून घ्या. एकूण 288 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या भरतीच्या पूढी सर्व अपडेट साठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या तसेच खाली दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. Pune mahanagarpalika bharti 2023/ PMC Bharti 2023 Online Apply

खालील जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून गरजू व्यक्तीला नोकरी मिळवण्यास मदत होईल. marathivacancy.com या वेबसाइट सर्व क्षेत्रातील नोकरीच्या जाहिराती रोज सविस्तर मराठी भाषेत मिळतील. pmc pune bharti 2023 notification


पुणे महानगरपालिका भरती 2023

एकूण रिक्त पदे : 288 पदे

पदांची नावे :

  1. वैद्यकीय अधिकारी
  2. स्टाफ नर्स
  3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष

शैक्षणिक पात्रता :

  1. एम बी बी एस / ( MCI / MMC कौन्सिल नोंदणी अनिवार्य)
  2. जी एन एम / बी एससी नर्सिंग / MMC कौन्सिल नोंदणी अनिवार्य
  3. विज्ञान शाखेतून 12 वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

पगार :

  1. पद 1 साठी : 60,000 /- रु प्रती महिना
  2. पद 2 साठी : 20,000 /- रु प्रती महिना
  3. पद 3 साठी : 18,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : पद क्रमांक नुसार

  1. 70 वर्ष
  2. 65 वर्ष
  3. 65 वर्ष

नोकरी स्थळ : पुणे

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती, 25 हजार मिळेल पगार, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

फी : या भरतीसाठी कुठलीही फी नाही

अर्जाची पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : खालील फोटो प्रमाणे

Pune mahanagarpalika bharti 2023, PMC Bharti 2023 Online Apply

अर्जाची शेवटची तारीख : 31 ऑक्टो. 2023

Pune mahanagarpalika bharti 2023, PMC Bharti 2023 Online Apply

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर तुमच्या मोबाइल वर रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तसेच आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. pmc bharti 2023,