Bombay High Court Bharti 2023, bhc recruitment 2023

Bombay Hight Court Personal Assistant Recruitment 2023, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. स्वीय सहाय्यक म्हणजेच पर्सनल असिस्टंट या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील 26 तारीख ही शेवटची अर्ज भरण्याची तारीख आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया करायची आहे. Bombay High Court Bharti 2023

Bombay High Court Bharti 2023, bhc recruitment 2023

The online Applications are invited from eligible candidates, who fulfil the eligibility criteria, on the date of publication of this advetisement, for the post of personal assistant to the hon’ble judge on the establishment of high court of judicature of bombay, principal seat at bombay, having validity period of 2 years. Bombay High Court Bharti 2023, bhc recruitment 2023


मुंबई उच्च न्यायालय भरती 2023

एकूण भरली जाणारी पदे : 34 पदे

पद : वैयक्तिक सहायक (Personal Assistant)

शैक्षणिक पात्रता :

  1. पदवी
  2. 120 शब्द प्रती मिनिट इंग्रजी शॉर्ट हँड
  3. 50 शब्द प्रती मिनिट इंग्रजी टायपिंग
  4. संगणकाचे प्रमाणपत्र
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

पगार : 67,000 ते 208700 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 21 वर्ष ते 28 वर्ष

मागास : 5 वर्ष शिथिलता

फी : 300/- रु

नोकरी स्थळ : मुंबई

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टो. 2023

चलन नोट मुद्रणालय भरती, 18 हजार ते 95 हजार मिळेल पगार सविस्तर माहिती साठी क्लिक करा

Bombay High Court Bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

marathivacancy.com आमच्या या वेबसाइट वर सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्व जाहिरात सविस्तर पणे दिल्या जातात. पोलिस भरती, तलाठी भरती, होमगार्ड भरती, न्यायालय भरती, महानगरपालिका भरती, नगर परिषद भारती, सार्वजनिक बांधकाम विभाग भरती, महिला व बाल विकास विभाग भरती, अंगणवाडी भरती, शिपाई भरती, सर्व खाजगी कंपनी भरती अशाच इतर सर्व सरकारी आणि खाजगी विभागातील नोकर भरती चे सविस्तर अपडेट दिले जाते. रोजच्या रोज अपडेट मिळवण्यासाठी नियमित आमच्या वेबसाइट ला भेट द्या तसेच दिलेल्या लिंक वरुन आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.


महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group