Central Bank Recruitment 2023 | Central Bank of India Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank Recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन भरती जाहीर झाली आहे. 1000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.centralbankofindia.co.in/ या वेबसाइट वरून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. Central Bank Recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती बोर्ड द्वारे जुलै 2023 च्या जाहिराती मध्ये एकूण 1000 जागांसाठी भरती प्रक्रिया घोषित केली आहे. अर्ज करण्याअगोदर सर्वानी सविस्तर दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचावी.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती चे पुढील व नवीन अपडेट मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट शी जोडून राहा. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,फी, पद संख्या, पगार, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याच्या सूचना, अर्ज करण्यासाठी लिंक, आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे.

महत्वाची भरती जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी लेखाच्या खालील आणि वरच्या बाजूस दिललेय शेअर बटन चा वापर करा.


सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2023

पद : व्यवस्थापक स्केल II

एकूण : 1000 जागा

शिक्षण पात्रता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवी
  2. CAIIB

सूचना : ज्या उमेदवारांकडे इतर उच्च पात्रता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

वय मर्यादा : दिनांक 31 / 5 / 2023 पर्यंत जास्तीत जास्त वय 32 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

अनुभव :

  1. PSB/ खाजगी क्षेत्रामधील बँक मध्ये अधिकारी पदाचा कमीत कमी 3 वर्ष अनुभव/RRB किंवा PSB / RRB/ खाजगी क्षेत्रामधील बँक मध्ये लिपिक म्हणून कमीत कमी 6 वर्ष अनुभव
  2. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी स्थळ : भारत

पगार : 48,000 ते 69,000

MMG स्केल 2 नुसार : 48170-1740 (1) – 49910-1990(10) – 69810

फी :

  1. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/PWBDउमेदवार/महिला उमेदवार : 175/- रु + GST
  2. इतर सर्व उमेदवारांसाठी : 850/- रु + GST

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी शेवट तारीख : 15 जुलै 2023

परीक्षा पद्धत : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ऑनलाइन लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखती द्वारे पार पाडली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा



Central Bank of India Bharti अर्ज कसा करावा

  1. या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर करून शकतात. लिंक खाली दिलेली आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला वेबसाइट वर जाऊन तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.
  3. अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करा आणि त्यानंतर अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरा.
  4. अर्ज करताना शेवटच्या तारखे अगोदरच करावा.
  5. अर्ध माहितीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  6. अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

हे देखील वाचा

नाशिक येथे आय टी आय झालेल्यांसाठी नोकरीची संधी क्लिक करून सविस्तर माहिती वाचा :- पगार 67 हजार पर्यंत


New recruitment has been announced under central bank of India. This recruitment process will be conducted for 1000 posts. The last date to apply for this recruitment is 15th July 2023. Interested candidates are directed to submit online application from the website https://centralbankofindia.co.in/ . Central Bank Recruitment 2023.

Central bank of India Recruitment Board has announced the recruitment process for total 1000 vacancies in July 1012 advertisement. All Should read detailed information and official advertisement before applying.

Stay connected with the website https://marathivacancy.com/ to get further and latest updates of Central Bank of India Recruitment. Educational Qualification required for recruitment, Fee, Number of Posts, Salary, method of Application, instructions to Apply, Link to apply, and Other necessary information are detailed below.


Central Bank of India Recruitment 2023

Post : Manager scale II

Total Vacancies : 1000

Educational Qualification :

  1. Degree in Any Discipline from recognized University
  2. CAIIB

NOTE : Candidates having other highly qualified candidates will be given preference.

Age Limit : Maximum age should not exceed 32 years as on 31/5/2023

Experience :

  1. Minimum 3 years experience as Officer in PSB/ Private Sector Bank/ RRB OR Minimum 6 years experience as Clerk in PSB / RRB / Private Sector Bank
  2. Read the official Advertisement in detail for more information

Job Place : India

Pay Scale : 48,000 /- Rs To 69,000 /- Rs

MMG Scale II : 48170-1740 (1) – 49910-1990(10) – 69810

Fee :

  1. Scheduled Castes/Scheduled Tribes/PEBD candidates/ Female candidates : Rs 175 /- + GST
  2. For All other candidates : Rs 850 /- + GST

Application Mode : Online

Last Date for Application : 15 JULY 2023

Exam Mode : Online

Selection Process : The selection process will be conducted through online written test and personal interview.

Official Website : Click Here For Visit

Official Advertise : Click Here For Advertise

Link For Apply Online : Click Here For Apply Online


सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा इतिहास

Founded in 1911, the Central Bank of India holds the distinction of being the first Indian commercial bank that was entirely owned and managed by Indians. The establishment of the bank marked the fulfillment of the vision of its founder, Sir Sorabji Pochkhanawala. Sir Pherozesha Mehta served as the inaugural Chairman of this truly ‘Swadeshi Bank’. The sense of pride in the bank’s national significance was so profound that Sir Sorabji Pochkhanawala proudly declared Central Bank of India as the ‘property of the nation and the country’s asset’.

1911 मध्ये स्थापित, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही पहिली भारतीय व्यावसायिक बँक होती जी पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची आणि व्यवस्थापित होती. बँकेची स्थापना ही बँकेचे संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला यांच्या स्वप्नाची अंतिम सत्यता होती. सर फिरोजेशा मेहता हे खऱ्या अर्थाने ‘स्वदेशी बँके’चे पहिले अध्यक्ष होते. किंबहुना, सर सोराबजी पोचखानवाला यांना इतका अभिमान वाटला की त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाला ‘राष्ट्राची संपत्ती आणि देशाची संपत्ती’ म्हणून घोषित केले.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या नवीन जाहिरातींचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment