मध्य रेल्वे भरती 2024 अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. Central Railway Bharti 2024, Railway Bharti 2024-24 Maharashtra, Central Railway Bharti 2024 last date, railway vacancy 2024, apprentice recruitment 2024, appretince railway bharti 2024,
सदरची जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा, तसेच वर दिलेल्या Join Now वर क्लिक करून व्हतसप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Central Railway Bharti 2024
एकूण 2424 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती घेण्यात येईल.
मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर, या विभागासाठी ही भरती घेतली जाणार आहे.
शिक्षण :
- 50% मार्क सहित 10 वी पास
- संबंधित ट्रेड मधील NCVT
- संबंधित ट्रेड पाहण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
वय : 15 – 24 वर्ष पर्यंत
- एस सी, एस टी 5 वर्षाची शिथिलता
- ओबीसी 3 वर्षाची शिथिलता
नोकरी स्थळ : मध्य रेल्वे
फी :
- जनरल / ओबीसी साठी 100 /- रु
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, ई डब्ल्यू एस आणि महिला : कुठलीही फी नाही
पोस्ट ऑफिस मध्ये 44 हजार पदाची भरती सुरू, पात्रता फक्त 10 वी पास, लगेच क्लिक करून जाहिरात पहा
मध्य रेल्वे भरती 2024 Last Date
- या पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- दिलेल्या मुदतीतच अर्ज करायचं आहे.
- अर्धवट किंवा चुकीच्या माहिती चा अर्ज करू नये
- अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
रेल्वे अधिकृत वेबसाइट लिंक | क्लिक करून पहा |
जाहिरात पीडीएफ | पाहण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |