Director of Medical Education and Research (DMER) Mumbai. Recruitment/ Bharti for 4946+ Posts. Director of Medical Education and Research 2023 https://marathivacancy.com/ DMER Recruitment 2023 Director of Medical Education & Research, DMER Recruitment 2023
नियमित नवनवीन जाहिरातींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला देखील खाली दिलेल्या लिंक वरून जॉइन व्हा. marathivacancy.com या वेबसाइट वर तुम्हाला सर्व जाहिराती मराठी भाषेत मिळतील. प्रत्येक जाहिराती मध्ये आवश्यक ती माहिती अचूक दिली जाते.
जागा : 4946+ जागा
पदांची माहिती :
पद नं | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | तांत्रिक ( टेक्निकल ) | 905 |
2 | अतांत्रिक ( नॉन टेक्निकल ) | 67 |
3 | स्टाफ नर्स | 3974 |
शैक्षणिक पात्रता : येथे क्लिक करा
वयाची अट : 25 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय : 5 वर्षे सूट )
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
फी : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा
जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी येथे क्लिक करा
Director of Medical Education and Research – DMER Recruitment 2023
Total Post : 4946+ Posts
Post Details :
Post No | Post Name | Number Of Vacancy |
---|---|---|
1 | Technical | 905 |
2 | Non- Technical | 67 |
3 | Staff Nurse | 3974 |
Educational Qualification : Click Here
Age Limit : 18 to 38 years As on 25 may 2023 ( Reserved Category : 5 years Relaxation )
Job Location : Maharashtra
Fee : Open Category : 1000/- Rs, ( Reserved Category EWS/ Orphans : 900/- Rs
Application Mode : Online
Last date of Apply Online : 25 may 2023
Official Website : Click Here
Official Notification : Click Here
Apply Online : Click Here
DMER भरती बद्दल माहिती Director of Medical Education and Reasearch
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालाय येथे वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय पदांसाठी भरती घेतली जाते. खाली त्याबद्दल काही माहिती दिली आहे.
DMER ही संस्था वेगवेगळ्या पदांसाठी भरती आयोजित करते, त्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फरमकिस्त आणि इतर तांत्रिक आणि इतर प्रशासकीय पदे
DMER भरती साठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर ठरवली जाते. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल असावे. अर्ज केलेल्या पदावर वयोमार्यादा बदलत असते.
या भरती च्या निवड प्रक्रिये मध्ये लेखी चाचणी आणि मुलाखत असते. लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती संस्थि बोलवले जाते.
इच्छुक उमेदवार DMER भरती साठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरताना आवश्यक तो तपशील भरू व गरजेची कागदपत्रे अपलोड करून नोंदणी करणे गरजेचे आहे. परीक्षेसाठी असलेली फी उमेदवार सर्व ऑनलाइन पद्धती वापरुन भरू शकतात.
लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उमेडवरणा अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी या प्रवेशपत्राची प्रिंट काढून सोबत घेऊन जाणे महत्वाचे आहे.
लेखी चाचणी आणि मुलाखतीचे निकाल अधिकृत वेबसाइट वर अपलोड केले जातात. तसेच परीक्षा आणि मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी साथी व वैद्यकीय तपासणी साठी बोलवले जाते.
DMER ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्गदर्शक तत्वे आणि नियमांनुसार आयोजित केली जाते,जी महाराष्ट्र राज्य सरकार मधील विविध पदांसाठी भरती आयोजित करत असते.
About DMER Recruitment
DMER Directorate of medical Education and Research conducts recruitment for medical and non medical posts. below is some information about it.
DMER organization conducts recruitment for various posts including Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist and other technical and other administrative posts.
Eligibility criteria for DMER recruitment is decided on the post applied for. Candidates should have completed graduation or post graduation in relevant field from recognized university or institute The age limit varies for the post applied for.
The selectin process for this recruitment consists of written test and interview. Teh written test consists of objective type questions related to the field of the post applied for. Candidate who qualify the written test are called for an interview.
Interested candidate can apply online for DMER Recruitment by visiting the official website. While filling the application form, it is necessary to fill the correct details and upload the necessary documents and register. Candidate can pay the exam fee using all online mode.
Admit card for the written exam is available on the Official website. It’s essential to print and carry it to appear in the exam.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक बद्दल माहिती
The Directorate of Medical Education and Research was established as an independent entity on May 1, 1970. It is responsible for overseeing and supervising 67 institutions, which include 22 Government Medical Colleges, affiliated hospitals, and 3 Government Dental Colleges within the state.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची स्थापना 1 मे 1970 रोजी एक स्वतंत्र संस्था म्हणून करण्यात आली. हे राज्यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये आणि 3 शासकीय दंत महाविद्यालये यांचा समावेश असलेल्या 67 संस्थांच्या देखरेखीसाठी आणि पर्यवेक्षणासाठी जबाबदार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देणे आणि त्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि कुशल डॉक्टर बनण्यासाठी सुसज्ज करणे ही या विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे.
ही वैद्यकीय महाविद्यालये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या मानकांची पूर्तता करतात आणि शिक्षणाचा दर्जा राखून रुग्णांना आवश्यक सुविधा आणि संदर्भ सेवा पुरवतात याची खात्री करणे हे संचालनालयाचे आणखी एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. याव्यतिरिक्त, विभाग रुग्णाची काळजी, रोग आणि वैद्यकीय प्रगतीशी संबंधित संशोधनात सक्रियपणे गुंततो, ज्यामुळे तो त्याच्या कार्यांचा अविभाज्य भाग बनतो.
इतर सर्व खाजगी व सरकारी जॉब अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp इमेज वर क्लिक ग्रुप जॉइन करा