अणुऊर्जा विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती अणुऊर्जा विभागातील परचेस आणि स्टोअर्स संचालनालय मध्ये भरती केली जाणार आहे. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यावी व त्यानंतर अर्ज प्रक्रिया करावी. DPS DAE Notification 2023
New posts are being recruited under Atomic Energy Deparmtent. This recruitment wil be done in the Directorate of Purchase and Stores in the Department of Atomic Energy. The detailed information of this recruitment is given below. Eligible candidates should read the given information carefully and then process the application. dps recruitment 2023. dae recruitment 2024.
सरकार एक कार्य शक्ति मिळविण्याचा प्रयत्न करत आहे जे लिंग संतुलन प्रतिबिंबित करते. महिलांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
या भरतीच्या पुढील अपडेट सविस्तर मिळवण्यासाठी आणि इतर नोकरीच्या नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा
अणुऊर्जा विभाग भरती 2023
एकूण पदे : 62 पदे
पदांची माहिती :
- कनिष्ठ खरेदी सहाय्यक : 17 पदे
- कनिष्ठ स्टोअर कीपर : 45 पदे
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान शाखेतील पदवी 60% मार्क सहित किंवा वाणिज्य शाखेतील पदवी 60% मार्क सहित किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / डिप्लोमा / संगणक विज्ञान सरकारी मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून 60% मार्क सहित
सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
पगार : 25,500 /- रु ते 81,100 /- रु पर्यंत
फी :
- जनरल / ओबीसी : 200 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला / EXsm : कुठलीही फी नाही
वय मर्यादा : 18-27 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : मुंबई
अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया
अर्ज करण्याची मुदत : 31/12/2023 paryant
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती, सविस्तर माहिती वाचा लगेच क्लिक करा
DPS DAE Notification 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा |