भारत सरकारचा अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय.(DPS DAE Bharti 2023). 65 जागांसाठी भरती कनिष्ठ खरेदी साहाय्यक/ कनिष्ठ स्टोअरकिपर पदांसाठी. DPS DAE Recruitment 2023
Directorate of Procurement and Storage, Department of Atomic Energy, Government of India.(DPS DAE Bharti 2023). Recruitment for 65 Vacancies for Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper Posts. DPS DAE Recruitment 2023
सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयी असलेले पोर्टल असून आम्ही तुमच्यापर्यंत सरकारी आणि खाजगी नोकरीचे सर्व अपडेट इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हइ देखील आम्ही दिलेल्या नोकरीचे अपडेट इतरांना शेअर करा जेणकरून गरज असलेल्या बेरोजगार व्यक्तीला त्याची हककची नोकरी मिळणे सोपे होऊन जाईल. बऱ्याचदा अस होत की नोकरी निघालेली माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही म्हणून आम्ही ते पोहोचवण्याचे काम करत आहोत. रोजच्या नोकरी अपडेट मिळवण्यासाठी खाली आम्ही लिंक दिली आहे त्यावरून आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन व्हा. DPS DAE Recruitment 2023
Notice : https://marathivacancy.com/ This is a job update portal. we are trying to provide you all the government and private job updates here. You also share our given job updates with others so that it becomes easier for the needy unemployed person to get their rightful job. It often happens that the job opening information does not reach everyone, so we are working to convey it.
भारत सरकारचा अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय DPS DAE Recruitment 2023
रिक्त जागा : 65 जागा
पदाचे नाव : ज्युनियर परचेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर किपर
SC | ST | OBC | EWS | UR |
---|---|---|---|---|
23 | 00 | 08 | 22 | 12 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 60% गुणांसह बीएससी / बी कॉम 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमार्यादा (Age Limit): 15 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )
नोकरी स्थळ (Job Place): मुंबई (Mumbai)
फी (Fee) : General/ OBC : 200/- (SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही )
अर्ज करण्याची पद्धत(Application Mode) : ऑनलाइन (ONLINE)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date to Apply) : 25 मे 2023
परीक्षा(Exam) : जून 2023
अधिकृत संकेतस्थळ(Official Website) : येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Official notification) : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक (Online Apply Link) : येथे क्लिक करा
DPS DAE Recruitment 2023
Total Vacancy : 65 Seats
Post Name : Junior Purchase Assistant/Junior Store Keeper
SC | ST | OBC | EWS | UR |
---|---|---|---|---|
23 | 00 | 08 | 22 | 12 |
Educational Qualification : B.Sc / B.Com with 60% marks Mechanical/Electrical/Electronics/Computer Science Engineering Diploma with 60% marks
Age Limit: 18 to 27 years as on 15 May 2023 (SC/ST : 5 years relaxation, OBC : 3 years relaxation)
Job Place: Mumbai
Fee: General/OBC: 200/- (SC/ST/PWD/ExSM/Female: No Fee)
Application Mode: ONLINE
Last Date to Submit an Application : 25 May 2023
Examination Date : June 2023
Official Website: Click here
Official notification: Click here to view
Online Apply Link: Click here
DPS DAE बद्दल माहिती
अणुऊर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय च्या विविध युनिट्स ना आवश्यक असलेल्या वस्तु आणि सेवांच्या खरेदीसाठी जबाबदार असते. DPS भरती बद्दल खाली महत्वाची महिती दिली आहे.
DPS कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअर किपर , कनिष्ठ लघुलेखक आणि कनिष्ठ अनुवादक आशा विविध पदांसाठी भरती आयोजित करते.
या भरती साठी पात्रता प्रत्येक पदावर अवलंबून असते. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पुएन केलेले असावे. आर केलेल्या पदावर वयोमर्यादा अवलंबून असते.
भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी असते. लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकरचे प्रश्न असतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाते, ज्यामध्ये टायपिंग किंवा शॉर्ट हँड चा समावेश असू शकतो.
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट द्वारे DPS भरती साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आवश्यक तपशील भरून आणि आवश्यक टी कागदपत्रे अपलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी असलेली फी उमेदवार सर्व ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.
लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना दिले जाते. परीक्षेला जाताना या प्रवेश पत्राची प्रिंट सोबत घेऊन जाणे बंधन कारक आहे.
लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीचे निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातात. परीक्षा आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपसणी साठी बोलवले जाते.
About Directorate of Purchase and Store, DAE
DPS conducts recruitment for various posts of Junior Purchase Assistant/junior store keeper, Junior Stenographer and Junior Translator.
Eligibility for this recruitment depends on each post. Candidates should have completed graduation or post graduation in relevant field from a recognized university or institute. Age limit depends on the post held.
selection process for recruitment consists of written test and skill test. the written test consists of objective type quetions related to the field of the post applied for. Candidates who clear the written test are called for a skill test, which may include typing or short hand.
Interested candidates can apply online for DPS Recruitment through official website. Candidates must register by filling the required details and uploading the required Documents. Candidates can pay the exam fee online.
The admit card of the written exam is provided to the candidates on the official website. It is mandatory to carry the print of this admit card while appearing for the exam.
The result of the written test and skill test are declared on the official website. Candidates who qualify the examination and skill test are called for document verification and medical examination.
खालील WhatsApp इमेज वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा.
शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद , ही माहिती इतरांना देखील शेअर करा .