DRDO Scientist-B Bharti 2023 संरक्षण व संशोधन विकास संस्थेत भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
DRDO Scientist-B Bharti 2023

DRDO Scientist-B Bharti 2023

संरक्षण संशोधन व विकास संस्था येथे सायंटिस्ट-ब या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 181 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 जून 2023 आहे. या लेखात अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पटीरत,फी,नोकरीचे ठिकाण, अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट, व इतर भरती बद्दलची माहिती सविस्तर दिली आहे लक्षपूर्वक वाचा. DRDO Scientist-B Bharti 2023

DRDO वैज्ञानिक- ब भरती 2023 ऑनलाइन अर्ज करा

डीआरडीओ भरती 2023 अंतर्गत 181 वाज्ञानिक- ब पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार खालील लिंक दिलेली आहे त्यावरून थेट अर्ज भरू शकतात. डीआरडीओ सायंटिस्ट-ब भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज सुरू झाल्यापासून 21 दिवस असेल.


DRDO Scientist-B Bharti 2023 संरक्षण व संशोधन विकास संस्थेत भरती

संस्थेचे नाव : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था

एकूण पदे : 181 जागा

पद : सायंटिस्ट-ब

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी पदव्युत्तर किंवा समतुल्य आणि GATE
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

पगार : 1,00,000/- रु

वयोमार्यादा : 28 वर्ष ( SC/ST : 5 वर्ष पर्यंत सूट , OBC :3 वर्ष पर्यंत सूट )

फी :

  • खुला वर्ग / ओबीसी : 100/- रु
  • मागासवर्गीय/महिला/PWD : फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

नोकरी स्थळ : भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2023

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेत स्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा

अर्ज : करण्यासाठी क्लिक करा

खाली कागदपत्रांबद्दल माहिती आहे शेवटपर्यंत वाचा



अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे. वर दिलेल्या अर्जाच्या लिंक वरुण अर्ज करायचा आहे.
  • अर्ज भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे, आवश्यक तपशील आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायची आहेत.
  • अर्धवट किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
  • संपूर्ण माहिती साठी वर दिलेल्या लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात वाचा, जाहिरात पीडीएफ स्वरूपात आहे.
  • भरती बद्दल वेगळी काही माहिती हवी असल्यास अधिकृत संकेत स्थळाला तुम्ही भेट देऊ शकता. लिंक दिलेली आहे.

ऑनलाइन अपलोड करायची कागदपत्रे

Document to Be Upload Online

DRDO Scientist-B Bharti 2023

  1. Self attested certificates/ testimonials regarding Date of birth (Matriculation/high school certificate or birth certificate issued by appropriate local authority) Essential Qualification degree along with mark- sheets ( both front and revere side ), Conversion Formula ( CGPA/CPI to Percentage), Caste, EWS status, EX- serviceman, Disability, Employment in central Government. civilian posts, etc. the maximum file size of each attachment should not exceed 500kb and it must be legible when a printout is taken.
  2. The candidates who final year examination may upload their degree/provisional degree certificate after the closing date of advertisement but latest by 31 august 2023 for which a provision will be done on the RAC website.
  3. If the name of the candidate or their parents on the application form does not match the name on any of the certificate or papers whatever uploaded, the candidate must submit the applicable affidavit
  4. A recent passport size colour photograph (size not exceeding 30kb resolution of 110× 140 pixels)
  5. Scanned sample of candidates signature
  6. valid GATE score card
  7. The candidates, whether in govt service pr in govt owned organisations, should upload a copy of the intimation letter (as per the format available at RAC website) to their CCA that they have applied for the post in RAC’s advertisement, as well as a signed declaration (as per the format available as RAC website) for the same. A provision will made at the RAC website for such candidates to upload the copy of their intimation letter to their CCA and the signed declaration within seven days of the closing date of receipt of online applications.

DRDO Recruitment 2023

Name of Organization : Defense Research and Development Institute

Total Posts : 181 Posts

Post : Scientist – B

Educational Qualification :

  • First Class post Graduate OR equivalent from a recognized university and GATE
  • For more information read the PDF Advertise by clicking on the link given below

Payout : 1,00,000/- Rs

Age Limit : 28 Years ( SC/ST : 5 Years Relaxation , OBC :3 Years Relaxation )

FEE:

  • Open Class / OBC : 100/- Rs
  • Backward Class / Women / PWD : No fee

Application Mode : Online

Job Place : India

Last Date for Apply : 14 June 2023

Official Advertisement : Click Here For Advt.

Official Website : Click Here For Visit Site

Link For Apply Online : Click Here For Apply


DRDO बद्दल माहिती

DRDO is the R&D wing of Ministry of Defence, Govt of India, with a vision to empower India with cutting-edge defence technologies and a mission to achieve self-reliance in critical defence technologies and systems, while equipping our armed forces with state-of-the-art weapon systems and equipment in accordance with requirements laid down by the three Services. DRDO’s pursuit of self-reliance and successful indigenous development and production of strategic systems and platforms such as Agni and Prithvi series of missiles; light combat aircraft, Tejas; multi-barrel rocket launcher, Pinaka; air defence system, Akash; a wide range of radars and electronic warfare systems; etc., have given quantum jump to India’s military might, generating effective deterrence and providing crucial leverage.

DRDO ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची R&D शाखा आहे, ज्याची दृष्टी भारताला अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानासह सशक्त बनवण्याच्या दृष्टीकोनातून आणि आपल्या सशस्त्र दलांना अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान आणि प्रणालींमध्ये आत्मनिर्भरता मिळवून देण्याचे ध्येय आहे. -तीन सेवांनी घालून दिलेल्या आवश्यकतांनुसार अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि उपकरणे. डीआरडीओचा स्वावलंबन आणि यशस्वी स्वदेशी विकास आणि अग्नी आणि पृथ्वी मालिकेच्या क्षेपणास्त्रांसारख्या धोरणात्मक प्रणाली आणि व्यासपीठांचे उत्पादन; हलके लढाऊ विमान, तेजस; मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर, पिनाका; हवाई संरक्षण यंत्रणा, आकाश; रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीची विस्तृत श्रेणी; इत्यादींनी भारताच्या लष्करी सामर्थ्याला क्वांटम जंप दिले आहे, प्रभावी प्रतिकार निर्माण केला आहे आणि महत्त्वपूर्ण फायदा दिला आहे.


खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट त्वरित

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद ही माहिती नोकरीची गरज असलेल्या लोकाना नक्की शेअर करा.