पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदभरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती साठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना जाहिराती द्वारे अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचायची आहे. Eastern Railway Apprentice 2024, eastern railway bharti 2024, iti railway bharti 2024, apprentice bharti 2024,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर पूर्व रेल्वे विभागाची जाहिरात तुमच्या गरजू मित्राला मैत्रिणीला नक्की शेअर करा. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.
Eastern Railway Apprentice 2024
एकूण 3115 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
अप्रेंटिस या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.
शिक्षण :
- 10 वी पास 50% मार्क सहित / आय टी आय ( फिटर / वेल्डर / मेकॅनिक (mv) / मेकॅनिक डिझेल / कारपेंटर / पेंटर / लाइनमन / वायरमन / रेफ्रीजरेटर आणि ए सी मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / एम एम टी एम )
वय :
- 15 – 24 वर्ष
- एस सी आणि एस टी साठी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी साठी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /- रु
- एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी आणि महिला यांसाठी कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : पूर्व रेल्वे
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पूर्व रेल्वे भरती 2024
- Eastern Railway Bharti 2024 चा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज भरण्याची लिंक अर्ज 24 सप्टेंबर रोजी सुरू होतील | येथे क्लिक करा |