ESIC Bharti 2024 Notification, ESIC Recruitment 2024 Notification

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नवीन पदभरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज हा ईमेल द्वारे करण्याच्या सूचना उमेदवारांना दिलेल्या आहेत. खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. ESIC Bharti 2024 Notification.

या पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे. या पदांचा अर्ज करण्यासाठी लागणरी आवश्यक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. या पदभरती साठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. पात्र उमेदवारांना पुणे येथे ही नोकरीची चांगली संधी आहे. खाली दिलेली जाहिरात तुमच्या आसपासच्या इतर लोकाना सुद्धा शेअर नक्की करा. medical officer recruitment 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरात त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. jobs in pune 2024, esic job vacancy 2024, latest job in pune 2024.


jobs in pune 2024, esic job vacancy 2024, latest job in pune 2024.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2024

एकूण पदे : 23 पदे

पद : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : एम बी बी एस

वय मर्यादा : 69 वर्ष

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : पुणे

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन / ईमेल द्वारे

ईमेल : establishpune.amo@gmail.com

निवड : मुलाखत द्वारे

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

ESIC Bharti 2024 Notification

मुलाखत स्थळ :

प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन , क्र . 689 / 90 बिबवेवाडी पुणे – 411037

अर्ज करण्याची मुदत : 27 फेब्रुवारी 2024


खालील जाहिराती सुद्धा वाचा

पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाची कागदपत्र, लगेच क्लिक करून पहा

मुंबई येथे युनियन बँक मध्ये नोकरी करण्याची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


ESIC Recruitment 2024 Apply Online अर्ज करण्यासाठी सूचना :

  1. ईमेल पद्धतीने अर्ज करताना अचूक माहिती भरून च अर्ज सादर करावा
  2. आवश्यक टी कागदपत्र लक्षपूर्वक जोडावीत
  3. अर्धवट माहितीचे अर्ज सादर केल्यास ते अपात्र केले जातील.
  4. महामंडळ ने दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावेत.
  5. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

ESIC Bharti 2024 pdf

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा