कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नवीन वेगवेगळ्या पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या पद्धतीने भरती साठी अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन प्रक्रियने करायचा आहे. ESIC Maharashtra Recruitment 2023. सविस्तर माहिती खाली वाचा.
या पद भरती ची महत्वाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे. अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा आणि अधिकृत जाहिरात वाचा.
या भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. ESIC Bharti 2023. खाली नमूद केलेली माहिती वाचा.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2023
एकूण पदे : 71 पदे
पदांची आणि संख्या खालील फोटो प्रमाणे :
शैक्षणिक पात्रता :
- 12 वी पास विज्ञान शाखेतून आणि ई सी जी डिप्लोमा / रेडिओग्राफी डिप्लोमा / एम एल टी / मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग / ओ टी मध्ये एक वर्ष अनुभव / बी फार्म किंवा 12 वी + डी फार्म / रेडिओ ग्राफी 1 वर्ष अनुभव
- अधिक सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.
ESIC Maharashtra Recruitment 2023
पगार : 19,000 ते 92,300 /- प्रती महिना
वय मर्यादा : 18 ते 32 वर्ष 30 ऑक्टोबर पर्यंत
सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा
नोकरी स्थळ: महाराष्ट्र राज्य
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख : 30 ऑक्टो 2023
ESIC Maharashtra Recruitment 2023 Online Apply अर्ज करण्याच्या सूचना :
- या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत,
- अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
- अर्ज भरताना आव्हसीक माहिती अचूक नमूद करावी तसेच आवश्यक ती कागदपत्रे अचूक अपलोड करावीत.
- हा अर्ज करताना दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा.
- अधिक माहिती साठी जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ | भेट देण्यासाठी क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.