Film and Television Institute Of India येथे 84 जागांसाठी भरती ,खाली दिलेली माहिती वाचा कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे. (FTII)Film and Television Institute Of India
marathivacancy.com ही सर्व महाराष्ट्रातील नोकर भरतीच्या जाहिराती देणारी वेबसाइट आहे. इथे तुम्हाला सर्व जाहिराती सविस्तर मराठी भाषेतून अचूक मिळतील.नियमित जाहिरातींचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प ग्रुप लिंक वर क्लिक करा आणि आमच्या marathivacancy.com च्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. खाली दिलेली भरती जाहिरात आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
दिलेली भरती जाहिरात इतरांना देखील शेअर करा.
(FTII)Film and Television Institute Of India
रिक्त जागा : 84 जागा
पदांची माहिती :
(FTII)Film and Television Institute Of India
पद नं | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म ) | |
2 | ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट | |
3 | फिल्म एडिटर | |
4 | मेकअप आर्टिस्ट | |
5 | लॅब असिस्टंट ( ग्रेड – I ) | |
6 | रिसर्च असिस्टंट (टेक्निकल) | |
7 | असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर | |
8 | प्रोडक्शन असिस्टंट | |
9 | असिस्टंट मेंटेनन्स इंजिनिअर (मेकॅनिकल) | |
10 | असिस्टंट मेंटेनन्स इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | |
11 | साउंड रेकॉर्डिस्ट | |
12 | लॅब टेक्निशियन | |
13 | डेमोस्ट्रेटर ( साउंड रेकॉर्डिंग) | |
14 | स्टेनोग्राफर | |
15 | उच्च श्रेणी लिपिक | |
16 | मेकॅनिक | |
17 | हिंदी टायपिस्ट क्लार्क | |
18 | कारपेंटर | |
19 | ड्रायव्हर | |
20 | इलेक्ट्रीशियन | |
21 | पेंटर | |
22 | टेक्निशियन | |
23 | मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर) | |
24 | मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडेंट) | |
25 | मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर) | |
26 | मल्टी टास्किंग स्टाफ (क्लिनर) | |
27 | मल्टी टास्किंग स्टाफ (फरास) | |
28 | मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) | |
29 | मल्टी टास्किंग स्टाफ (कुक-कम-चौकीदार) | |
30 | स्टुडिओ असिस्टंट |
शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/डिप्लोमा/ITI
वयाची अट : 29 मे 2023 रोजी 25/27/30/40/50 वर्षापर्यंत
सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन जाहिरात पहा.
फी – ₹1000/-
नोकरी स्थळ : पुणे
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा
जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज : करण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणच्या नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Total Post : 84 Posts
Educational Qualification : 10th/12th/diploma/ITI
Age Limit : up to 25/27/30/40/50 years as on 29 may 2023
Fee : ₹1000/-
Job location : Pune
Last date of Application : 29 may 2023
Official website : click here
Notification : click here
Apply Online : click here
FTII भरती बद्दल माहिती
फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ही एक भारतातील प्रमुख संस्था आहे जी चित्रपट,दूरदर्शन आणि डिजिटल मिडियाचे शिक्षण देते. याच संस्थेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.
FTII सहाय्यक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, प्रकल्प समन्वयक आणि इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करते.
FTII भरती साठी पात्रता अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असते. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल असावे. अर्ज केलेल्या पदावर वयोमार्यादा अवलंबून असते.
या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये परीक्षा आणि मुलाखत असते. लेखी परीक्षेत रज केलेल्या पदाच्या क्षेत्राशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकरचे प्रश्न असतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाते.
अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट वरुण ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेडवरणी आवश्यक तो तपशील भरून अर्ज करायचं आहे. आणि योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. परीक्षेसाठी असलेलेल शुल्क हे उमेदवार कोणत्याही ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.
लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट वर पात्र उमेदवारांना दिले जाते. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून परीक्षेला जाताना सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.
लेखी चाचणी आणि मुलाखतीचे निकाल अधिकृत वेबसाइट जाहीर केले जातात आणि परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी साठी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले जाते.
About FTII Information
FTII announces recruitment for Assistant professor, Associate Professor, Project Coordinator and other technical and administrative Posts,
Eligibility for FTII Recruitment depends on the post applied for. candidates should have completed graduation or post graduation in relevant field from a recognized university or institute. Age limit depends on the post applied for.
The selection process for this recruitment consists of examination and interview. The written test consists of objective type Questions related to the field of the post applied for. Candidates who clear the written test are called for interview.
to Apply candidates can Apply online through official website. Candidates have to fill the necessary details and apply. And proper document are to be uploaded Candidates can pay exam fee through any online mode
Admit card of written exam is given to eligible candidates on official website. It is necessary to take a print of this admit card and carry it with you while going to the exam.
The Result of the written test and interview are declared on the official website and candidates who clear the test and interview are called for document verification and medical test.
The film and Television institute of india set up by the government of india in 1960, in the premises of the erstwhile prabhat studios in pune. The FTII Campus currently stands on the grounds of the erstwhile prabhat studio. Prabhat studio was a pioneer in the buismess of filmmaking and shifted to pune from kolhapur in 1993. The archaic studio of the time, which were the prodcution grounds for the films of prabhat are still present and are being used at FTII. IN 1971, FTII came to be known as the “film and television institute of india”. and started in service training programs for doordarshan, India,s public broadcaster.
The television training wing, which was earlier functioning in new delhi, shifted to pune in 1974. Thereafter, the institute became fully aided by the ministry of information and broadcasting.
Along with the name change, FTII became an autonomous society under the ministry of information and broadcasting.