Mahajyoti Free Training 2024, महाज्योती मोफत प्रशिक्षण योजना 2024
महाज्योती तर्फे मोफत नवीन मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. Mahajyoti Free Training 2024, महाज्योती मोफत प्रशिक्षण योजना 2024, महाज्योती, नागपूर व इंडो जर्मन टूल रुम औरंगाबाद यांच्यामार्फत इतर मागास वर्ग – ओबीसी / विशेष मागास वर्ग – एसबीसी … Read more