Homeguard Bharti 2024, Homeguard Bharti 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रात होमगार्ड भरती साठी काही जिल्ह्याची नोंदणी साठी सुरवात झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून नोंदणी करून घ्यायची आहे. Homeguard Bharti 2024 Last Date, homeguard bharti last date 2024, homeguard salary, homeguard duty list, homeguard duty profile, homeguard dms,

सर्व नोकर भरतीच्या जाहिराती आणि योजनांसाठी marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या संधीचा लाभ घेता. नोंदणी सुरू झालेल्या जिल्ह्यांची नावे खाली दिलेली आहे.

Homeguard Bharti 2024

पद संख्या अजून जाहीर नाही

होमगार्ड या पदासाठी भरती केली जाणार आहे. त्याची नोंदणी ची सुरुवात झालेली आहे.

सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड ” या जिल्ह्यांसाठी नोंदणी सुरू झालेली आहे.

शिक्षण : 10 वी पास

शारीरिक पात्रता :

  1. पुरुष ऊंची : 162 सेमी
  2. महिला : 150 सेमी
  1. पुरुष छाती : 76 सेमी आणि फुगवून 5 सेमी जास्त
  1. पुरुष पळणे : 1600 मीटर
  2. महिला पळणे : 800 पळणे

वय : 20 – 50 वर्ष

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी : कोणतीही फी नाही

होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्र शेवटची तारीख

  1. या भरतीकरिता ऑनलाइन स्वरूपात अर्ज प्रक्रिया करायची आहे.
  2. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर उमेदवारांनी नोंदणी कारणे गरजेचे आहे.
  4. अधिक सविस्तर माहिती सर्व जिल्ह्याच्या पीडीएफ वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
  5. उमेदवारांनी अधिक माहिती जिल्हा होमगार्ड कार्यालय ठिकाणी संपर्क करायचा आहे.

नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा