हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि अंतर्गत नवीन पदांकरिता भरती प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना जाहिराती द्वारे देण्यात आलेल्या आहेत. HURL Vacancy 2024 Apply Online, HURL Recruitment 2024 PDF, trainee jobs 2024, diploma vacancy 2024-25,
या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. तसेच ही नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिराती नियमित मिळवण्यासाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
HURL Vacancy 2024 Apply Online
एकूण 212 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
पदे खालीप्रमाणे आहेत :
- पदवीधर इंजिनिअर ट्रेनी
- डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी
शिक्षण :
- पद 1 करिता :
- इंजिनिअरिंग पदवी / AMIE ( केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इन्स्ट्रूमेनटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन / इंडस्ट्रियल इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी / मेकॅनिकल )
- पद 2 करिता :
- केमिक इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इंडस्ट्रियल इन्स्ट्रूमेनटेशन ऑर प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रूमेनटेशन / एलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन ऑर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ) केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी / केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रूमेनटेशन अँड कंट्रोल / इन्स्ट्रूमेनटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन / इंडस्ट्रियल इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी / मेकॅनिकल ) किंवा बी एस सी फिज़िक्स / केमिस्ट्रि / मॅथ्स
वय :
- पद 1 साठी : 18 – 30 वर्स
- पद 2 साठी : 18 – 27 वर्ष
फी :
- पद 1 : 750 /- रु
- पद 2 : 500 /- रु
नोकरीचे स्थळ : भारत
इस्रो मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा
HURL Recruitment 2024 PDF
- या पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.