IHBL Manager & Other Recruitment 2023, IHB Recruitment

IHBL म्हणजेच इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या अंतर्गत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर इंजिनीअर, इंजिनीअर, ऑफिसर या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. IHBL Manager & Other Recruitment 2023

पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्या पद्धतीने च अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असेल. दिलेल्या मुदतीच्या अंत अर्ज भरायचे आहे. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. IHB Recruitment 2023 /

सदरच्या जाहिराती ची सविस्तर माहीत खाली दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. hindu stan petroleum recruitment 2023

आर्मी भरती, पोलिस भरती, तलाठी भरती, महिला व बाल विकास विभाग भरती, नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती, बांधकाम विभाग भरती, पोस्ट ऑफिस भरती, बँक भरती, चालक भरती, खाजगी कंपनी भरती, आरोग्य विभाग भरती, सुरक्षारक्षक भरती, 10 वी आणि 12 वी पास भरती, अंगणवाडी भरती, एम आय डी सी भरती, अशा इतर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच नियमित आमच्या https://marathivacancy.com/ आमच्या वेबसाइट ला भेट द्या.


इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम भरती 2023

एकूण पदे : 113 पदे

पदांची संख्या / नावे :

  1. मॅनेजर : 3 पदे
  2. डेप्युटी मॅनेजर : 16 पदे
  3. सीनियर इंजिनियर : 24 पदे
  4. इंजिनियर : 63 पदे
  5. ऑफिसर : 7 पदे

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो मध्ये सविस्तर वाचा

IHBL Manager & Other Recruitment 2023, IHB Recruitment

पगार / वार्षिक सी टी सी : पदानुसार

  1. मॅनेजर : 15 लाख
  2. डेप्युटी मॅनेजर : 11 लाख
  3. सीनियर इंजिनियर : 9 लाख
  4. इंजिनियर / ऑफिसर : 7 लाख

IHBL Manager & Other Recruitment 2023

वय मर्यादा : 30 ते 42 वर्षापर्यंत

अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : भारत

फी : कुठलीही फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत : 26 सप्टें. 2023

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नवनवीन नोकरीच्या जाहिराती नियमित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group