ITI Recruitment 2024 Maharashtra, Nashik ITI Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. खाली पदांची इतर महत्वाची माहिती दिलेली आहे, सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ITI Recruitment 2024 Maharashtra, iti jobs 2024, engineering jobs 2024 nashik, jobs in nashik 2024, latest jobs in malegaon nashik 2024, malegaon jobs 2024,

या भरती साठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. तसेच वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

ITI Recruitment 2024 Maharashtra

  1. क्राफ्ट डायरेक्टर – इलेक्ट्रिशियन
  2. क्राफ्ट डायरेक्टर – वेल्डर
  3. क्राफ्ट डायरेक्टर – कोपा
  4. क्राफ्ट डायरेक्टर – मेकॅनिक मोटर व्हेईकल
  5. स्कल्पचर डायरेक्टर वायरमन
  6. क्राफ्ट गाईड कॉस्मोटोलॉजी
  7. डायरेक्टर इंजिनियर गणित आणि चित्रकला
  8. संचालक – रोजगार कौशल्य व वरिष्ठ लिपिक

वरील पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पुण्यात नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालेगाव भरती 2024

  1. या भरतीचा अर्ज ऑफलाइन करायचं आहे
  2. offline अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  3. अर्ज करण्यासाठी 29 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  4. मुदतीच्या अगोदर सर्वांनी अर्ज करायचा आहे.
  5. सर्व कागदपत्र सहित उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  6. दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
  7. 30 जुलै 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.

अधिकृत जाहिरात लिंक : क्लिक करा