कोल्हापूर महिला सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती वाचा आणि मित्र मैत्रिणींना शेअर करा. Kolhapur Bank Recruitment 2024, Kolhapur Bank Bharti 2024, kolhapur mahila sahakari bank ltd bharti 2024, kolhapur bank jobs 2024, kolhapur jobs 2024, jobs in 2024.
या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तीला नक्की शेअर करा. ब सर्व नोकर भरतीच्या जाहिराती सविस्तर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा.
कोल्हापूर महिला सहकारी बँक भरती 2024
एकूण 2 पदे भरली जाणार आहेत.
संगणक अधिकारी या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
- बी ई
- बी टेक – कॉम्प्युटर
- बी सी ए
- एम सी ए
- एम सी एम
वय मर्यादा : 35 वर्षांपर्यंत आहे.
फी : अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही
नोकरीचे स्थळ : कोल्हापूर हे असणार आहे.
हे सुद्धा वाचा
महिलांसाठी सरकारी योजना, लगेच करून पहा किती मिळेल अनुदान
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, लगेच क्लिक करून जाहिरात पहा
Kolhapur Bank Recruitment 2024 Apply Online
- अर्ज ऑफलाइन स्वरूपात करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी 31 मे 2024 ही शेवटची तारीख आहे.
- अर्ज करताना आवश्यक टी कागदपत्र अचूक जोडावीत.
- सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट | क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात | क्लिक करून डाउनलोड करा |