Kolhapur Nagari Sahakari bank Bharti 2023-कोल्हापूर बँक भरती 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Kolhapur Nagari Sahakari bank Bharti 2023

Table of Contents

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी चे अपडेट देणारे पोर्टल असून, या पोर्टल वर नियमित सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट मिळतील. प्रत्येक भरती नुसार त्या भरतीची सर्व महत्वाची माहिती या पोर्टलवर वर दिली जाईल, जस की, शैक्षणिक पात्रता,फी, वयोमार्यादा, पदांची नाव आणि पद संख्या, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता व इतर माहिती सविस्तर या पोर्टलवर तुम्हाला मिळेल. सरकारी व खाजगी नोकरीचे त्वरित अपडेट मिळवण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉटसअप्प ग्रुप च्या लिंक वरुन ग्रुप मध्ये सहभागी व्हा, आणि माहिती इतरांना देखील शेअर करा.

Note : https://marathivacancy.com/ This is a job update portal, regular governments and private job updates will be available on this portal. As per each recruitment all the important information of that recruitment will be provided on this portal like, educational qualification, fee, age limit, post name and post number, method of application, last date of application, official advertisement, official website, link to apply online, You will get offline application address and other detailed information on this portal. To get instant updates of govt and private jobs join the group from below given WhatsApp group link and also share the information with others


Kolhapur Nagari Sahakari bank Bharti 2023

Kolhapur Zilla Nagari Sahakari bank Association published an Advt For General Manager, Branch manager and Writer Posts. The last date for Apply for this Recruitment 9th June 2023. For more details please visit official website https://kopbankasso.com/.There are total of 20 vacancies.

कोल्हापूर जिल्हा बँक सहकरी असोसिएशन ली. भरती 2023 अंतर्गत काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मध्ये एकूण 20 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 जून 2023 आहे. भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता,वयोमार्यादा, फी, पगार, नोकरीचे ठिकाण व इतर माहिती खालील लेखात सविस्तर दिली आहे तरी सर्वानी लक्षपूर्वक वाचून घ्या. कोल्हापूर जिल्हा भरती 2023

Kolhapur Nagari Sahakari bank Bharti 2023

2023 कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड. Kolhapur jilha Nagari Banks Sahakari Association Ltd.

पद :

  • जनरल मॅनेजर : 1 जागा
  • शाखा व्यवस्थापक : 4 जागा
  • लेखनिक : 15 जागा

वयोमर्यादा :

  • पद 1 जनरल मॅनेजर साठी : किमान 45 वर्षे व कमाल 65 वर्ष
  • पद 2 शाखा व्यवस्थापक साठी : 45 वर्ष
  • पद 3 लेखनिक साठी : किमान 22 वर्षे व कमाल 35 वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • पद 1 साठी : कॉमर्स शाखेचा पदवीधर व सी. ए. आय. आय . बी/ डी बी एम / डी बी एफ किंवा तत्सम किंवा चार्टद अकाऊंटंट किंवा कॉस्ट अकाऊंटंट किंवा एम. कॉम , एम. बी. ए . अनुभव : वरील पदाचा कोणत्याही सहकारी बँकेतील कमीतकमी 8 वर्षाचा अनुभव किंवा बँकिंग क्षेत्रातील उच्च पडवरील कमीत कमी 12 वर्षांचा अनुभव
  • पद 2 साठी : वी. कॉम/एम. कॉम/एम. बी. ए, संगण/काचे अद्ययावत ज्ञान आवश्यक JAIIB/CAIIB/GDCA/ICM/IIBF सहकारी पदवी पास यांना प्राधान्य, अनुभव : अधिकारी पदाचा सहकारी बँकेतील किमान 10 वर्षाचा अनुभव
  • पद 3 साठी : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी / मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक JAIIB / CAIIB/ GDCA बँकिंग / सहकार कायदे विषयक पदविका पास असल्यास प्राधान्य
निवड प्रक्रिया :
  • पद 1 व 2 मुलाखती द्वारे भरण्यात येतील त्यासाठी अर्ज info@ramrajyabank.com या मेल वर पाठवावेत
  • लेखनिक पदे लेखी परीक्षा व तोंडी मुलाखती द्वारे भरण्यात येतील. या पदांसाठीचे अर्ज kopbankassogmail.com या मेल वर पाठवावेत. त्यासाठी परीक्षा शुल्क 700/- ₹ अधिक 18% जी एस टी असे एकूण 826/-₹ (विना परताव्याचे) आहे. ते ऑनलाइन पद्धतीने असोसिएशन च्या खालील खात्यावर जमा करून त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना kopbankasso.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.सर्व पदांकरिता चे अर्ज योग्य त्या मेल वर जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 10 दिवसांचे आत पाठवावेत.

    बँक डिटेल्स : Kolhapur zilla Nagari Banks Sahakari Association Ltd. Bank name : SBI , Timber Market Branch , Kolhapur
    current A/c No. : 40168208057, IFSC Code : SBIN0005550

पद 1 व 2 साठी : info@ramrajyabank.com या ई-मेल वर अर्ज करा

पद 3 साठी : kopbankassogmail.com या ई-मेल वर अर्ज करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जून 2023

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेत स्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा


कोल्हापूर बँकची उद्दिष्टे

  • सदस्य बँकांचे सदस्य, संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि योग्य संसाधने प्रदान करणे.
  • सभासद बँक रिझर्व्ह बँक, महाराष्ट्र सरकार, सहकारी खाती आणि संबंधित संस्थांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अडचणी आणि प्रश्नांबाबत स्वतःचे प्रतिनिधित्व करते. या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे हा त्यांचा उद्देश आहे.
  • आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी बँकांना त्यांच्या पुनर्वसन प्रयत्नांमध्ये सल्ला, मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करणे.
  • सभासद बँका आणि त्यांचे कर्मचारी यांच्यातील सकारात्मक आणि सुसंवादी संबंध वाढवण्याच्या दिशेने कार्य करणे हे उद्दिष्ट आहे.
  • असोसिएशनच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आवश्यक निधी आणि वर्गणी गोळा करणे आणि संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांचा वापर करणे हा यामागचा उद्देश आहे.
  • या सेवांसाठी आवश्यकतेनुसार योग्य शुल्क आकारून सभासद बँकांना सामूहिक, तांत्रिक आणि इतर अत्यावश्यक सेवा प्रदान करणे हा उद्देश आहे.
  • नागरी सहकारी बँकेचे कार्यक्षम व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आणि बँकेला आवश्यकतेनुसार ते उपलब्ध करून देण्यासाठी बँकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राखीव पॅनेल स्थापन करणे हे उद्दिष्ट आहे.

WhatsApp group

वर दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा

Kolhapur Zilla Nagari Sahakari bank Bharti 2023 Apply

  • या भरती साठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • अर्ज करण्यासाठी चे ईमेल लेखात दिलेले आहे.
  • अर्धवट माहितीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचा. ( लेखात जाहिरात लिंक दिली आहे.)

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद…. खालील share बटन चा वापर करून माहिती इतरानं देखील सहारे करा.