RBI Recruitment Mumbai 2023 भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई येथे भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Recruitment Mumbai 2023

RBI Recruitment Mumbai 2023 भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2023 आहे.

या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

‘ब’ श्रेणीतील विधी अधिकारी / व्यवस्थापक ( तांत्रिक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक ( राजभाषा ) , आणि ‘अ’ श्रेणीतील ग्रंथालय व्यवसईक ( सहाय्यक ग्रंथालय ) या पदांसाठी रिझर्व्ह बँकेने भरती जाहीर केली शेवट पर्यंत वाचा सविस्तर माहिती.

marathivacancy.com या वेबसाइट च्या सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर आणि नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प ग्रुप लिंक वरून आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

Recruitment pf new posts has been notified under reserve bank of India Mumbai. Eligible candidates should apply early. Last date to apply is 20 June 2023. The application for this recruitment is to be done online.

Reserve bank has announced recruitment for the posts of Legal Officer / Manager (Technical – Civil), Assistant Manager (Official Language), and Library Professional (Assistant library) in ‘A’ category Read till end details.


Reserve Bank Bharti 2023

एकूण जागा : 10 जागा

संस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

परीक्षा : आर बी आय परीक्षा 2023

पोस्ट : ‘ब’ श्रेणीतील विधी अधिकारी / व्यवस्थापक ( तांत्रिक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक ( राजभाषा ) , आणि ‘अ’ श्रेणीतील ग्रंथालय व्यवसईक ( सहाय्यक ग्रंथालय )

पद संख्या : 10

श्रेणी : सरकारी नोकरी

निवड प्रक्रिया : प्रत्येक पदानुसार वेगळी आहे कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अधिकृत वेबसाइट : https://www.rbi.org.in/

RBI Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023

RBI Recruitment Mumbai 2023 ऑनलाइन अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ‘ब’ श्रेणीतील विधी अधिकारी / व्यवस्थापक ( तांत्रिक-सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), आणि ‘अ’ श्रेणीतील ग्रंथालय व्यावसायिक ( सहाय्यक ग्रंथालय ) या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. 20 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई येथे भरती पदानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे

पदपद संख्या
‘ब’ श्रेणीतील विधी अधिकारी01
व्यवस्थापक ( तांत्रिक-सिव्हिल )03
सहाय्यक व्यवयस्थापक ( राजभाषा )05
लायब्ररी प्रोफेशनल ( सहाय्यक ग्रंथपाल ) ग्रेड ‘अ’01

RBI Bharti 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पात्रता हा एक महत्वाचा घटक आहे. पात्रता निकष साठी कट ऑफ तारीख 1 मे 2023 आहे. भरतीसाठी असलेली पात्रता खालील प्रमाणे.

पदाचे नावपात्रता
‘ब’ श्रेणीतील विधी अधिकारीUGC आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठ / महाविद्यालय/संस्थेतील कायद्यातील बॅचलर पदवी , किमान 50% गुणांसह किंवा सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकुणात समतुल्य
व्यवस्थापक ( तांत्रिक-सिव्हिल)सिव्हिल इंजिनिअरिंग बॅचलर पदवी किंवा किमान 60% गुणांसह समतुल्य पात्रता किंवक सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकुणात समतुल्य ग्रेड
सहाय्यक व्यवस्थापक ( राजभाषा )1) बॅचलर पदवी स्तरावर एक विषय म्हणून इंग्रजी सह हिन्दी/हिन्दी भाषांतरातील द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा
2) भाषांतरातील पदव्युत्तर पदवी सह बॅचलर पदवी स्तरावर हिन्दी विषयासह इंग्रजी मध्ये द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी, किंवा
3) अनुवादात पदव्युत्तर पदविकासह बॅचलर पदवी स्तरावर इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृत / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयातील द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. ( बॅचलर पदवी स्तरावर हिन्दी विषयाच्या बदल्यात, एखाद्याने मान्यता दिली असेल हिंदी, हिंदी पात्रता बॅचलर डिग्री च्या समतुल्य ) किंवा
4) इंग्रजी आणि हिंदी /हिंदी भाषांतर या दोन्ही मध्ये पदव्युत्तर पदवी, त्यापैकी एक द्वितीय श्रेणी असणे आवश्यक आहे.
लायब्ररी प्रोफेशनल ( सहाय्यक ग्रंथपाल ) ग्रेड ‘अ’कला/ वाणिज्य/ विज्ञान मधील बॅचलर पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संतहेच्या ‘लायब्ररी सायन्स’ किंवा ‘अलयब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स’ मधील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह किंवा सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकूण समतुल्य श्रेणीसह

RBI Bharti साठी लागणारी वयोमार्यादा खालील प्रमाणे जी 1 मे 2023 रोजी विचारात घेतली जाईल

पदकिमान वयकमाल वय
‘ब’श्रेणीतील विधी अधिकारी21 वर्षे32 वर्षे
व्यवस्थापक (तांत्रिक-सिव्हिल)21 वर्षे35 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा)21 वर्षे30 वर्षे
लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड ‘अ’21 वर्षे30 वर्षे

या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

‘ब’ श्रेणीतील विधी अधिकारी : ऑनलाइन,ऑफलाइन परीक्षा आणि मुलाखत

व्यवस्थापक (तांत्रिक-सिव्हिल) : ऑनलाइन,ऑफलाइन परीक्षा आणि मुलाखत

सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) : परीक्षा आणि मुलाखत

लायब्ररी प्रोफेशनल ( सहाय्यक ग्रंथपाल ) ग्रेड ‘अ’ : मुलाखत


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेबद्दल माहिती

RBI established in 1935 under the Reserve Bank of India Act, 1934. Initially, the Central Office of the RBI was situated in Kolkata, but it was permanently relocated to Mumbai in 1937. The Central Office serves as the headquarters where the Governor presides and where various policies are devised and implemented. RBI privately owned initially, nationalized in 1949, now wholly owned by the Government of India.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या तरतुदींनुसार झाली. रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्यवर्ती कार्यालय सुरुवातीला कोलकाता येथे स्थापन करण्यात आले होते परंतु 1937 मध्ये ते कायमस्वरूपी मुंबईत हलविण्यात आले. केंद्रीय कार्यालय हे जेथे गव्हर्नर बसतात आणि जेथे धोरणे तयार केली जातात. मूळतः खाजगी मालकीचे असले तरी, १९४९ मध्ये राष्ट्रीयीकरण झाल्यापासून, रिझर्व्ह बँक पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.


खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक कर व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा आणि सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवा.

WhatsApp group

सूचना : https://marathivacancy.com/ हे नोकरी विषयक पोर्टल असून या पोर्टलवर तुम्हाला सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळतील. आर्मी भरती, आरोग्य विभाग भरती, शिक्षक भरती, शिपाई भरती, चालक भरती, खाजगी कंपनी मधील सर्व नोकर भरती, कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन भरती, विधी अधिकारी भरती, रेल्वे भरती, सरकारी कार्यालयातील इतर पद भरती, एअरपोर्ट भरती, 10 वी 12 पास भरती आशा सर्व नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आजच वर दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा.

खालील शेअर बटन चा वापर करून इतरांना देखील माहिती शेअर करा